Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक

न्हावरे (तेजस फडके) करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर करड्या जवळील देशमुख वस्ती येथे शनिवार (दि २०) दुपारी ५ च्या सुमारास अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारा डंपर अचानक नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यालगतच्या घराला धडकला. या घटनेत घराच्या शेजारील शौचालय कोसळले. तर एक झाड आणि कांदा साठवन करणाऱ्या आरनीचेही नुकसान झाले आहे. या अपघातात डंपर चालक जखमी झाला. घटनेनंतर […]

अधिक वाचा..

मलठण – आमदाबाद रोडवरील अपघातात युवक ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मलठण (सुनिल जिते): आमदाबाद गावाजवळ मलठण -आमदाबाद रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात वाहन चालवून निष्काळजीपणे समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालक फरार झाला आहे. (दि. १७) सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३. ३० […]

अधिक वाचा..

शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रामलिंग गावाजवळ शिरूर-रामलिंग रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात वाहन चालवून निष्काळजीपणे समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालक फरार झाला आहे. १ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वाजता शिरूर-रामलिंग रोडवर हॉटेल […]

अधिक वाचा..

अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई हद्दीत भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चिमुरडयासह तीन जणांचा करुण अंत

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महामार्गावर काळूबाई नगर परिसरात बंटी ढाब्याजवळ रविवारी (दि. १७) पहाटे मालवाहू ट्रकला टेम्पोने जोरदार दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर ता.पारनेर येथील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्ञानेश्वर मकाजी वाजे (वय 3८), शांताबाई मकाजी वाजे (वय […]

अधिक वाचा..

कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट, तर जखमींची नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

पुणे: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिकअप दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक महिला व लहान मुले जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले, तसेच जखमींची […]

अधिक वाचा..

पुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत १० महिलांचा जागीच मृत्यू झाला असून २९ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना खेड तालुक्यातील आणि परिसरातील पाच वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात; करंदी गावच्या हद्दीत ३ ते ४ वाहनांना कंटेनरची धडक

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): चाकण-शिक्रापूर रस्त्यावर करंदी गावच्या हद्दीत भारत गॅस फाट्याजवळ सोमवारी भीषण अपघात झाला. मद्यधुंद असलेल्या कंटेनर चालकाचा गतिरोधकावर वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कंटेनरने कारसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिली. या वेगवान धडकेमुळे रस्त्यालगतची काही दुकानांचे किरकोळ नुकसान झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, चाकण-शिक्रापुर मार्गावरील अवजड वाहनांची गर्दी, […]

अधिक वाचा..

शिरुर-चौफुला रस्त्यावरील अपघातात एकाचा मृत्यू; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर-चौफुला रस्त्यावरील आंधळगाव येथे दि ६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री १२:५० च्या सुमारास झालेल्या भीषण वाहन अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून मयत व्यक्तीच्या मुलाविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दिपक सखाराम सोनवणे (वय ३५), रा. राजापुर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली असुन यश बाळासाहेब […]

अधिक वाचा..

करडे येथे अष्टविनायक महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील सुरज लक्ष्मण तोरणे (वय २२) या युवकाचा करडे गावाजवळील अष्टविनायक महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. तो आयएफबी (IFB) कंपनीत रात्रपाळी करून घरी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. हा अपघात कंपनीपासून काही अंतरावर घडल्याची माहिती असून, नेमका अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे […]

अधिक वाचा..

हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात

बीड: बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, बीडमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. सुदैवानं या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. […]

अधिक वाचा..