शिरुर पोलीसांनी पेट्रोल पंपावर चोरी करणाऱ्या कामगारांना गुजरात मध्ये केले अटक 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे येथील एच. पी. पेट्रोल पंपावर कामगार म्हणून ठेवण्यात आलेल्या कामगारांनी तब्बल ९४ हजार ५२० रुपयांची रोकड चोरल्याचा गुन्हा उघडकीस आला होता. याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार प्रताप टेंगले करत होते. या गुन्हयातील आरोपी रामेश्वर हरीश्चंद्र गोंड (रा.देवरी, जि.रामसेन […]

अधिक वाचा..

वाल्मिक कराडला जामीन मिळणार? अटकेच्या वेळी नेमकं काय घडलं होत

बीड: बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. राज्यात संतापाची लाट पाहायला मिळाली. दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर आल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे, सध्या तो जेलमध्ये आहे. दरम्यान या प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वाल्मिक […]

अधिक वाचा..

जगदीप धनखड नजरकैदेत सुरक्षित नाही, खासदाराचा ‘लेटर बाॅम्ब’

दिल्ली: उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राजीनामा दिल्यापासून गायब आहेत. ते नेमके कुठे आहे? त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे खासदार सांगत आहेत. खासदार कपिल सिब्बल यांनी धनखड यांच्या विषयी काळजी व्यक्त केली होती. आता शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवत जगदीप धनखड कुठे आहेत याची विचारणा केली आहे. […]

अधिक वाचा..

सोशल मिडीयावर बाबासाहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-यांना नेहरू नगर पोलीसांकडून अटक

भीम आर्मीकडून पोलीसांचे अभिनंदन मुंबई: महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तसेच मुस्लीम धर्मा विषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून कायदा व सुव्यवस्था बिघडवू पाहणा-या राज्याबाहेरील दोन आरोपींना नैहरू नगर पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.दरम्यान झालेल्या या केरवाईबद्दल भीम आर्मीने पोलीसांचे अभिनंदन केले आहे. परभणी येथील भन्ते सारीपुत्त यांनी जात बौध्द, धर्म बौध्द […]

अधिक वाचा..

करडे येथील बाप-लेकीला अटक करण्यास पोलिसांकडुन टाळाटाळ की वरिष्ठ अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…?

शिंदोडी (तेजस फडके) करडे येथील डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या भागीदार रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे यांची आर्थिक फसवणुक केल्याबाबत जिल्हा सत्र न्यायायलाने आरोपी संभाजी वाळके आणि प्रियांका वाळके या दोन्ही बाप-लेकीचा दि २२ जुलै २०२५ रोजी जामीन फेटाळला आहे. त्यानंतर आठ दिवस उलटुनही शिरुर पोलिसांनी या बाप-लेकीला अटक केले नसल्याने वेगवेगळ्या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर; गंभीर गुन्ह्यातील माजी पंचायत समिती सदस्याला अटक करण्यासाठी शिरुर पोलिसांना सापडेना मुहूर्त…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असुन कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. वीस दिवसा पुर्वी शिरुर तालुक्यातील एका माजी पंचायत समिती सदस्यासह सहा जणांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली होती. याबाबत शिरुर पोलीस स्टेशनला सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील तीन आरोपीना शिरुर न्यायालयाने सात दिवस पोलीस […]

अधिक वाचा..

डिजिटल अरेस्टच्या नावाने महिलेला ६१ लाखांचा गंडा

संभाजीनगर: सायबर भामट्यांनी सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करत संभाजीनगर येथील ५५ वर्षीय महिलेला तब्बल ₹६१,७४,००० चा गंडा घातल्याची घटना ४ मार्च ते २१ एप्रिल दरम्यान घडली. “तुमच्यावर ड्रग्ज, मनी लाँड्रिंग, आणि आयडेंटीटी थेफ्टचे आरोप आहेत”, असा धक्कादायक दावा करत, ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याची धमकी दिली गेली. व्हिडीओ कॉलवर दबाव टाकत, “तुमच्या खात्यात ब्लॅक मनी आहे”, असे […]

अधिक वाचा..

कैलास नागरेंना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा

बुलढाण्यातील तरुण शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा युती सरकारने घेतलेला बळी; हर्षवर्धन सपकाळ मुंबई: राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एमआयसीसी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police) हद्दीतील गणेगाव खालसा, ता. शिरुर, जि.पुणे येथे दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ऊस तोडणी करिता आलेला कामगार माऊली उर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे (रा. दडपिंपरी,ता. चाळीसगाव जि. जळगाव) यांनी त्याची पत्नी मिनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे (वय २७) हिचा नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याचा […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांनी कारेगावातील ‘कोयता गँग’ च्या २४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव येथील मनी ट्रान्सफारच्या ग्राहक सेवा केंद्रात घुसून कोयत्याचा धाक दाखवत दहशत करुन ३५ हजार रुपयांची रोकड चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या रांजणगाव MIDC पोलिसांनी २४ तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत कारेगाव येथे ज्ञानेश्वर कान्हु डांगे (रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) यांचे मनी […]

अधिक वाचा..