काळा चहा पिण्याचे फायदे 

काळा चहा म्हणजेच दूध नसलेला चहा. घटक कमी गुळ + कमी चहापावडर + गवती चहा (असल्यास) + आलं किंवा सुंठपावडर किंवा काळीमिरी किंवा आयुर्वैदिक चहा मसाला (कोणतेही एकच). इत्यादी फायदे १) काळ्या चहात केटकिन्स असल्याने हॄदयाचे उत्तम प्रकारे संरक्षण होते. २) रक्तातील प्लेटलेट्सच्या गुठळ्या होत नाहीत. रक्त पातळ राहते. ३) अँन्टिआँक्सिडंटस् असल्याने तारूण्य टिकून राहते. […]

अधिक वाचा..

पायऱ्या चढण्याचे फायदे

धावपळीच्या जीवनात स्वत:ची काळजी घेणं एक आव्हान बनलं आहे. फिट राहण्यासाठी हेल्दी डाएट सोबतच नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं असतं. पण बिझी लाइफस्टाईलमुळे सगळ्यांना व्यायामासाठी वेळ मिळतो असं नाही. अशात तब्येत तर बिघडतेच, सोबतच वजनही वाढू लागतं. जंक फूड, फास्ट फूड खाण्यासोबतच लोक एक सुस्त लाइफस्टाईल फॉलो करतात, ज्यामुळे शरीरात वेगवेगळे आजार घर करतात. जर हे […]

अधिक वाचा..

पायी चालण्याचे फायदे

चालणे हे माणसांसाठी सर्वोत्कृष्ट औषध आहे. चांगली झोप आणि निरोगी आहारासह पायी चालणे आपल्याला पूर्णपणे डॉक्टरांना टाळण्यासाठी मदत करू शकते. दररोज नियमितपणे १५-३० मिनिटे पायी चालणे एखाद्या माणसाच्या आरोग्यातच सुधार करीत नाही, तर त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवन शैलीत आपण जास्त पायी चालत नाही. परंतु आपल्याला पायी चालण्यासाठी दररोज […]

अधिक वाचा..

खजूर खाण्याचे फायदे

खजूराचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची समस्या कमी होते आणि हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. यात उच्च आणि कमी साखर पातळी दोन्ही व्यवस्थापित करण्याची गुणवत्ता आहे. यामध्ये असलेले फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने खजूर सेवन करावे. खजूर खाल्ल्याने मेंदूचे आरोग्यही सुधारते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यासोबतच मेंदूच्या मज्जातंतू मधील […]

अधिक वाचा..

पनीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे

अनेकांना दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ फारसे आवडत नाहीत. मात्र, या सगळ्यात पनीर हा अपवाद आहे. पनीर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. कोणत्याही भाजीत किंवा सॅलेड मध्ये पनीर घातलं की, त्या पदार्थाची चव वाढते. विशेष म्हणजे आजकाल स्टार्टस मध्ये देखील पनीरचे विविध प्रकार मिळतात. पनीर हा चवीला उत्तम असण्या सोबतच त्याचे अन्य देखील गुणकारी […]

अधिक वाचा..

पालक खाण्याचे फायदे

पालक ही एक अत्यंत पोषक व फायदेशीर हिरवळीची भाजी आहे. यामध्ये लोह (आयर्न), फॉलेट, आणि जीवनसत्व-बी भरपूर प्रमाण असल्यामुळे ती आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते. विशेषतः रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) भरून काढण्यासाठी पालक हा आहारात असायलाच हवा. पालक खाण्याचे फायदे 1) हिमोग्लोबिन वाढवते: पालक मध्ये असलेले लोह रक्तामधील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. 2) रक्ताची कमतरता […]

अधिक वाचा..

बदाम खाण्याचे फायदे

1) भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. 2) बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते. 3) बदामाने काही काळ भूक भागवली जाते. 4) डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम […]

अधिक वाचा..

केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही तर लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे

जर तुम्ही केस विंचरण्यासाठी प्लास्टिकचा कंगवा वापरत असाल तर आताच थांबा. कारण लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही जुना कंगवा सोडून नवीन लाकडी कंगवा वापरायला सुरुवात कराल. लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे जाणून घेऊया ब्लड सर्क्युलेशन नीट होत लाकडी कंगवा वापरून जेव्हा तुम्ही केस विंचरता तेव्हा स्काल्पवर दाब पडतो, ज्यामुळे स्काल्पमधील अ‍ॅक्यूपंक्चर पॉइंट्स उत्तेजित होतात […]

अधिक वाचा..

रात्री शिल्लक राहिलेली चपाती खाण्याचे फायदे

चपाती हा भारतीय लोकांच्या आहारातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्यांचं सेवन केलं जातं. बरेच लोक सकाळी नाश्त्यामध्येही चपाती खातात. अनेकदा असं होतं की, रात्री काही चपात्या शिल्लक राहतात आणि सकाळी त्या शिळ्या होतात. बरेच लोक दुसऱ्या दिवशी शिळ्या चपात्या खाणं टाळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, शिल्लक राहिलेली चपाती ही […]

अधिक वाचा..

तुम्ही काळा भात कधी खाल्ला आहे का मग ‘कालाबाती’ काळ्या तांदळाचे पौष्टिक फायदे जाणून घ्या…

शरीराला आवश्यक असलेले पोषण न मिळाल्याने शारीरिक आणि मानसिक वाढ खुंटते, ज्यामुळे कुपोषणाचा सामना करावा लागतो. या कुपोषणाचा सामना करण्यासाठी कालाबाती नावाचा काळा तांदूळ फायदेशीर ठरू शकतो. आवश्यक पोषक तत्त्वे, व्हिटॅमिन्सयुक्त कालाबाती तांदूळ अतिशय पौष्टिक मानला जातो, जो लहान मुलांना कुपोषणापासून दूर ठेवण्यास मदत करतो. संबलपूर विद्यापीठाच्या फूड सायन्स टेक्नोलॉजी अँड न्युट्रिशन विभागातील पीएचडी स्कॉलर […]

अधिक वाचा..