भीमा नदीवरील पाणीपट्टी वसुलीत होतोय मोठा भ्रष्टाचार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या खडकवासला पाटबंधारे विभागाअंतर्गत भीमा नदीवरील तसेच कुकडी प्रकल्पातील डिंभे पाटबंधारे विभागाअंतर्गत उजव्या कॅनाल व घोडनदीवरील शेतकऱ्यांकडून दरवर्षी पाणी वापरापोटी या विभागाकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. सदरची पाणीपट्टी वसूल केली जात असताना शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यानंतर पाटबंधारे कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पैसे भरल्याची पावती दिली जात नाही. […]

अधिक वाचा..

धानोरेत भीमा नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिक्रापूर: धानोरे (ता. शिरुर) येथील संदीप भोसुरे हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदीकडे गेलेले असताना त्यांना नदीच्या पाण्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी जात पंचनामा करुन मृतदेह पाण्याबाहेर काढला यावेळी आजूबाजूला चौकशी केली असता सदर व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. सदर व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील बंधाऱ्यावरुन व्यक्ती गेला दुचाकीसह वाहून

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यावरुन जाणारा एक व्यक्ती दुचाकी सह नदीच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना (दि. १९) रोजी सकाळच्या सुमारास घडली असून दिवसभर शोध कार्य करुन देखील वाहून गेलेल्या व्यक्ती बाबतची काहीही माहिती मिळू शकली नसल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदी पात्रामध्ये मासेमारी करणारा एक व्यक्ती मासेमारी […]

अधिक वाचा..
Bhima river

आरणगाव- वडगाव बांडेतील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली

नदीच्या पुराने दोन तालुक्यांचा संपर्क दोन दिवसापासून तुटला शिक्रापूर: आरणगाव (ता. शिरुर) येथील वडगाव बांडे ता. दौंड या गावाच्या मध्यभागी असलेल्या भीमा नदीला सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पूर आलेला असल्याने येथील भीमा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने येथील नागरिकांच्या दळणवळण चा प्रश्न निर्माण झाला आहे. आरणगाव (ता. शिरुर) येथील भीमा नदीवर बंधारा असून सध्या सुरु […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील एक जण नदीच्या पुरात गेला वाहून…

शिरूर (तेजस फडके): नागरगाव (ता. शिरुर) येथील भीमा नदी पात्रात गुरुवारी (ता. १४) सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान येथील मासेमारी व्यवसाय करणारे गृहस्थ नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण गोविंद जाधव (वय ५२) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जाधव हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. भीमा नदी पात्रातील पुराच्या […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील भीमा नदीवरील पूल अखेर पाण्याखाली

शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याचे शिरूर तालुका डॉट कॉमचे भाकीत अखेर खरे शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या पुलावरुन प्रत्येक वर्षी पाणी वाहत होत असल्याने शेजारील तालुक्यांचा संपर्क तुटत असतो. सध्या येथील भीमा नदीला पूर आल्याने भीमा नदी तुडुंब वाहत असताना असल्याने शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याची चिन्हे दिसू लागल्याबाबतची बातमी “शिरुर […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील भीमा नदीला आलेल्या पुराने नदी तुडुंब

शिरुर व दौंड तालुक्यातील नागरिकांचा संपर्क तुटल्याची चिन्हे शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या पुलावरुन शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क होत असतो. मात्र सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झालेले असताना येथील भीमा नदीला देखील पूर आल्याने नदी तुडुंब वाहत असताना असल्याने शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. […]

अधिक वाचा..