पदार्थाचा स्वाद आणि चव वाढवणारा हिंग आरोग्यासाठी वरदान

भारत जगभरात आपल्या एकापेक्षा एक टेस्टी आणि गुणकारी मसाल्यांसाठी ओळखला जातो. या मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. अनेक आजारांच्या उपचारांमध्ये या मसाल्यांचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. असाच एक गुणकारी मसाला म्हणजे हिंग. हेल्थ एक्सपर्ट हिंगाला एक खूप जास्त गुणकारी मसाला मानतात. जो डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांमध्ये […]

अधिक वाचा..

पोटाच्या ‘या’ ५ तक्रारींवर पुदिन्याची पाने म्हणजे वरदान

सध्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या त्रास देतात. आपल्यापैकी बऱ्याचजणांना अपचन, गॅस, मळमळ, पोटदुखी आणि भूक न लागणे अशा पोटाच्या वेगवेगळ्या समस्या सतावतात. सतत वरचेवर पोटाशी संबंधित अशा अनेक समस्या छळू लागल्या की, आपण त्यावर उपाय म्हणून औषध घेतो. पोटाशी संबंधित अगदी लहान – सहान वाटणाऱ्या या समस्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. […]

अधिक वाचा..

पपईची पानं म्हणजे त्वचेसाठी वरदान, पपईच्या पानांचा ‘असा’ फेसमास्क चेहऱ्यावर आणतो नवी चमक…

पपई हे फळ मुळातच आरोग्यवर्धक आहे. पपई खाण्याचे फायदे आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील तितकेच उपयुक्त असतात. पपई म्हटलं की मऊसूत, गोडसर चवीची रसरशीत पपई आपल्याला आठवते. पपई हे फळं फक्त खाण्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील अतिशय फायदेशीर मानले जाते. खरंतर, पपई त्वचेच्या अनेक समस्यांवर वरदानच ठरते. पपईत असलेले पपेन, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे त्वचा उजळते, […]

अधिक वाचा..

मेंदूच्या आरोग्यासाठी ग्रीन टी ठरतंय वरदान

ग्रीन टी केवळ शरीराला फ्रेश करत नाही तर ती तुमच्या मानसिक आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. अलीकडील संशोधनातून असं दिसून आलं आहे की, ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने मानसिक आजारांचा धोका कमी होतो. याद्वारे अल्झायमरसारख्या धोकादायक आजारांना रोखता येतं आणि मानसिक आरोग्य देखील मजबूत करता येतं. मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि मानसिक आजार रोखण्यासाठी ग्रीन टी खूप […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी वरदान पांढरे तीळ! नियमित खा, हाडं होतील मजबूत, पाठदुखी कंबर दुखीपासून होईल सुटका

थंडीचे दिवस सुरु झाले की, आपल्या आरोग्याच्या तक्रारीदेखील अधिक वाढतात. हिवाळ्यात आपल्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. त्यापैकी एक म्हणजे पांढरे तीळ. पांढऱ्या तीळाचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. हे बहुगुणी आणि पौष्टिक खाद्यपदार्थ मानला जातो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि बी6 सारखे पोषकतत्व अधिक आढळतात. जे हाडांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर […]

अधिक वाचा..

अळूची पाने आरोग्यासाठी वरदान

अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. अळू भाजीचे फायदे ब्लड प्रेशर: ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही. वजन: यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते. पोटाच्या समस्या: पोटांच्या समस्यांवर गुणकारी आहे. पचनक्रिया सुरळीत होते. […]

अधिक वाचा..

मराठी साहित्य, अजरामर करणारे वरदान 

उमेद, धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा, सोशल मीडिया कायद्याच्या चौकटीत असायला हवे मुंबई: मराठी साहित्य भाषा अजरामर करणारे वरदान आहे.मुलामुलींची उमेद,धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचायला द्या,वाचन संस्कृती वाढवा” असे आवाहन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी केले . उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई […]

अधिक वाचा..

हृदयरोग व मधुमेहींसाठी टोमॅटो एक वरदान

टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे. टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील कुत्रीम पाणवठे वन्य जीवांना वरदान

शिरुर तालुक्यात वीस ठिकाणी शिरुर वनविभागाकडून पाणवठे शिक्रापूर: उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेले असताना कित्येक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे पशु पक्षांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असतो. मात्र शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी वनविभागाच्या वतीने कुत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून सदर पाणवठे ऐन उन्हाळ्यात पशु पक्षांसाठी वरदान ठरत आहेत. शिरुर तालुका नेहमी दुष्काळी समजला जातो. मात्र […]

अधिक वाचा..

अळूची पाने आरोग्यासाठी वरदान हे फायदे जाणून घ्या…

अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदातही याचे महत्व सांगण्यात आले आहे. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. या भाजीचे कोणते फायदे आहेत, जाणून घेवूयात. हे आहेत फायदे  ब्लड प्रेशर: ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही. वजन: यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. […]

अधिक वाचा..