सह्याद्री प्रतिष्ठान आणि वुई लव्ह शिरुर आयोजित रक्तदान शिबिरात 121 बाटल्या रक्त संकलित 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र, कामगार तसेच दुर्ग दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान आणि वुई लव शिरुर यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सोमवार (दि 1) मे रोजी 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दुर्गप्रेमी असणाऱ्या या संघटनांच्या तरुणांनी शिरुर येथे आयोजित केलेले हे सातवे रक्तदान शिबिर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रक्तदान या शिबिरास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील करडे येथे बाळराजे ठेमेकर यांच्या प्रयत्नातून एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे येथील शेवगा शेतीचे यशस्वी उद्योजक बाळाराजे ठेमेकर यांच्या प्रयत्नातुन शेतकऱ्यांसाठी (दि 16) जानेवारी रोजी सकाळी 11 ते 4 दरम्यान एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबिरात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाळाराजे ठेमेकर यांनी केले आहे. या शिबिरात देशी गाईच्या शेण गोमुत्रावर तयार होणाऱ्या […]

अधिक वाचा..

पाबळ मध्ये भारत स्काऊट गाईड रहिवासी शिबिर

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारत स्काऊट गाईडच्या 2 दिवसीय रहिवासी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असताना सलग चौथ्या वर्षी सदर शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारत स्काऊट गाईडच्या 2 दिवसीय रहिवासी शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस […]

अधिक वाचा..

पाबळ महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात एनसीसी स्थापना दिनाच्या निमित्त एन. सी. सी. विभाग व चाकण ब्लड सेंटर यांच्या वतीने नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदानात सहभाग घेतला होता. पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय घोडेकर […]

अधिक वाचा..

तरुणांमधील नवसंकल्पना, स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी राज्यात उद्यापासून शिबीर…

मुंबई: तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेअंतर्गत राज्यात उद्यापासून १३ ते १४ ऑक्टोबर दरम्यान स्टार्टअप्ससाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अशा विविध उपक्रमांमधून राज्यात स्टार्टअप्सना मोठ्या […]

अधिक वाचा..

सेवाधाम मतिमंद विद्यालयात रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील सर्व विशेष विद्यार्थी व कर्मचारी यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर नुकतेच संपन्न झाले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालय येथे कोरेगाव भिमा येथील ग्रेस पॅथ लॅब यांच्या वतीने सेवाधाम मधील विशेष विद्यार्थी व तेथे कार्य करणारे कार्यरत कर्मचारी […]

अधिक वाचा..

धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आरोग्य तपासणी शिबिर…

ठाणे: शुक्रवार (दि. २६) ऑगस्ट २०२२ रोजी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त, ठाणे महानगरपालिका, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, खा.डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तथा प्लॅटिनम हॉस्पिटल, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी सलग ३० दिवस मोफत ई.सी.जी,२डी-इको, अँन्जीओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी यासाहित हृदयरोग संबंधी विविध मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती […]

अधिक वाचा..

संत निरंकारी मिशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

शिक्रापुरात दोनशे चौदा राक्तदात्यानांचे रक्तदान शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असताना संत निरंकारी मिशनच्या तब्बल २१४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनच्या वतीने ससून रुग्णालय रक्तपेढी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन […]

अधिक वाचा..