रात्री ११ नंतर छत्रपती संभाजीनगर शहर बंद म्हणजे बंदच…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन रात्री ११ वाजेनंतर शहर बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे. त्यासाठी गुन्हेशाखा कामाला लागली असून त्यासाठी ६ विशेष पथके स्थापन करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मागील दोन आठवड्यांपासून चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ भांडण झाले तरी लोक थेट चाकूने भोसकू लागले […]

अधिक वाचा..

हर्सूलमध्ये पाडापाडी सुरु, वाहतूक ४ दिवस बंद राहणार; या मार्गे वाहतूक वळवली…

बीड: औरंगाबाद शहर ते सिल्लोड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आज सकाळपासून हर्सूल येथील संपादित मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यामुळे हर्सूल गावातून वाहतूक चार दिवस बंद करण्यात आली आहे. हर्सूल गावातील संपादित होणाऱ्या मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारीला जी २० च्या निमित्ताने झालेल्या बैठकीत दिले. त्यानुसार सोमवार […]

अधिक वाचा..

राज्यातील वाळू लिलाव कायमस्वरुपी बंद करणार..

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी घोषणा औरंगाबाद: वाळू धंद्यामुळे मुठभर लोक धनदांडगे झाले, पण यामुळे नद्या, नदी किनारे आणि शेतकरी उध्वस्त झाले आहेत. यामुळेच यापुढे राज्यातील वाळू लिलाव कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात राज्य शासन लवकरच स्वतंत्र धोरण आणणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केली. नारायणगाव येथील […]

अधिक वाचा..

ऑक्सिजन बेड असूनही ते ग्रामीण रुग्णालय कित्येक महिन्यांपासून बंदच

ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरु करण्याची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे भव्य ग्रामीण रुग्णालय असून त्या ठिकाणी तब्बल तीस ऑक्सिजन बेड असताना केवळ कर्मचाऱ्यांअभावी ग्रामीण रुग्णालय बंद असल्याने सदर रुग्णालय तातडीने सुरु करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांनी केली असून वेळ प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील […]

अधिक वाचा..

शिरुरचे तलाठी कार्यालय अनेक दिवसांपासून बंद

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहर, शिरुर ग्रामीण मधील रामलिंग, गोलेगाव, तर्डोबाचीवाडी, आण्णापूर या मोठी लोकसंख्या असलेल्या गावांसाठी शिरुर येथे एकमेव तलाठी कार्यालय आहे. काही दिवसांपुर्वी येथील तत्कालीन तलाठी यांच्यावर लाललुचपत विभागाची कारवाई झाली होती. त्यानंतर कुणीही त्या ठिकाणचा पदभार घेण्यास धजावत नव्हते. अशातच तलाठी पदाचा चार्ज तलाठी जितेंद्र शेजवळ यांच्याकडे देण्यात आला आहे. तेही या […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयाच्या सततच्या बंद लिप्टचे श्राद्ध घालून करणार ठिय्या आंदोलन

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसील कार्यालयातील तीन मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर तहसील कार्यालयाशिवाय सेतू कार्यालय, पुरवठा विभाग, दुय्यम निबंधक, दुसऱ्या मजल्यावर सामाजिक वनीकरण, अभिलेख कक्ष,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कृषी विभाग, संजय गांधी निराधार, अपंग योजना तर तिसऱ्या मजल्यावर ऑनलाईन कामकाज, मिटींग, नागरीकांच्या विविध केसेस चालवल्या जातात. या तीनही मजल्यावर जाण्या येण्यासाठी असणारी लिप्ट (उद्वाहन )गेल्या […]

अधिक वाचा..

ग्राहकांना धक्का! पुण्यातील ही मोठी बँक 22 सप्टेंबरपासून होणार बंद…

पुणे: RBI ने आत्तापर्यंत अनेक बँका आणि वित्तीय संस्थांचा परवाना रद्द केला आहे. पुन्हा एकदा आता RBI ने एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यानंतर या महिन्यापासून बँकेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल. वास्तविक, ऑगस्टमध्ये RBI ने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. RBI च्या या निर्णयानंतर या बँकेच्या बँकिंग […]

अधिक वाचा..