व्यापारी संकुल भुमिपुजन स्थगितीमुळे टपरी व्यावसायिक नाराज

विरोधी पक्षाचा शिरुर शहर टपरीधारकांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देत केला जाहीर निषेध शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील व्यापारी संकुल भुमिपुजन शासकिय नियमांना व इतर पक्षीयांना डावलून करण्याचे राष्ट्रवादी पक्षाला चांगलेच महागात पडले असून ते स्थगित करावे लागल्याने शहरात राष्ट्रवादी पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. परंतू यात अनेक वर्षापासून विस्थापीत झालेल्या टपरीधारकांचे हाल होत असून त्यांच्यासाठी होणारी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये व्यापारी संकुलाचे भुमिपुजन अखेर रद्द

राष्ट्रवादीवर नामुष्की, विरोधक म्हणतात हि तर फक्त सुरुवात आहे शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील नगरपरिषद व्यापारी संकुलाचे भूमिपूजन होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे धर्मेंद्र खांडरे व स्थानिक भाजपा कार्यकर्ते, तसेच मनसे, शिवसेना यांनी आडकाठी आणल्यामुळे चक्क भुमिपुजन रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रवादी पक्षावर ओढवली आहे. अधिकाऱ्यांना फोन करुन भाजपाचे धर्मेंद्र खांडरे यांनी बदलीची व निलंबन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका डॉट कॉमच्या वृत्ताने व्यापारी संकुलाच्या भूमिपुजनाचे प्लेक्स उतरवले

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील एस.टी. स्टॅण्डसमोर नगर परीषदेच्या व्यापारी संकुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दि. १६ रोजी सांयकाळी आयोजीत केला होता. यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार जाहीरातबाजी करत शहरात प्लेक्स लावले होते. त्यात इतर पक्षांना अतिशय खुबीने डावलण्यात येवून स्वतःचा उदो उदो करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या बडया नेत्यांकडून होत असल्याचे वृत्त शिरुर तालुका.कॉमने प्रसिद्ध करताच तातडीने हालचाली होऊन […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरीषदेच्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजपनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून हायजॅक

इतर पक्षांना डावलल्याने नाराजीचा सुर शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेत लुडबुड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून वारंवार होत आहे. शिरुर नगर परीषदेच्या वतीने होणाऱ्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे फोटो झळकत आहे. शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), मनसे, भाजप यांना डावलण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉग्रेसकडून होत आहे. यामुळे नगर परीषदेवर टिका होत असून मुख्याधिकारी नक्की […]

अधिक वाचा..

वाल्हेकरवाडी, चिंचवड हद्दीत वाजवी किंमतीत व्यापारी गाळे घेण्याची सुवर्णसंधी

पुणे:​ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामार्फत पेठ क्र. 30 वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील Convenience Shopping Center मधील एकूण 31 व्यापारी गाळ्यांची 80 वर्षाकरिता भाडेपट्ट्याने ई-लिलाव पध्दतीने विक्री करण्यासाठी दि.14 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यापैकी तळमजल्यावर 7 व्यापारी गाळे असून त्याकरिता रु.87,100/- प्रति चौ.मी.तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर 24 व्यापारी गाळे असून […]

अधिक वाचा..