अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास मुंबई: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मंदिर […]

अधिक वाचा..

नाट्य परिषदेच्या नाट्य संकुलात तीन वर्षांनंतर तिसरी घंटा वाजली…

मुंबई: शनिवार (दि.  ५) ऑगस्ट २०२३ रोजी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकांच्या प्रयोगाने यशवंतराव चव्हाण नाटय संकुल रंगमंदिराचा पडदा उघडला. विशेष म्हणजे ह्या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्षाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव यांनी घेतला. तसेच रंगशारदा प्रतिष्ठानचे विजय गोखले आणि […]

अधिक वाचा..

व्यापारी संकुल भुमिपुजन स्थगितीमुळे टपरी व्यावसायिक नाराज

विरोधी पक्षाचा शिरुर शहर टपरीधारकांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देत केला जाहीर निषेध शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील व्यापारी संकुल भुमिपुजन शासकिय नियमांना व इतर पक्षीयांना डावलून करण्याचे राष्ट्रवादी पक्षाला चांगलेच महागात पडले असून ते स्थगित करावे लागल्याने शहरात राष्ट्रवादी पक्षाची चांगलीच नाचक्की झाली. परंतू यात अनेक वर्षापासून विस्थापीत झालेल्या टपरीधारकांचे हाल होत असून त्यांच्यासाठी होणारी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये व्यापारी संकुलाचे भुमिपुजन अखेर रद्द

राष्ट्रवादीवर नामुष्की, विरोधक म्हणतात हि तर फक्त सुरुवात आहे शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील नगरपरिषद व्यापारी संकुलाचे भूमिपूजन होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे धर्मेंद्र खांडरे व स्थानिक भाजपा कार्यकर्ते, तसेच मनसे, शिवसेना यांनी आडकाठी आणल्यामुळे चक्क भुमिपुजन रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रवादी पक्षावर ओढवली आहे. अधिकाऱ्यांना फोन करुन भाजपाचे धर्मेंद्र खांडरे यांनी बदलीची व निलंबन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका डॉट कॉमच्या वृत्ताने व्यापारी संकुलाच्या भूमिपुजनाचे प्लेक्स उतरवले

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील एस.टी. स्टॅण्डसमोर नगर परीषदेच्या व्यापारी संकुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दि. १६ रोजी सांयकाळी आयोजीत केला होता. यासाठी राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार जाहीरातबाजी करत शहरात प्लेक्स लावले होते. त्यात इतर पक्षांना अतिशय खुबीने डावलण्यात येवून स्वतःचा उदो उदो करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या बडया नेत्यांकडून होत असल्याचे वृत्त शिरुर तालुका.कॉमने प्रसिद्ध करताच तातडीने हालचाली होऊन […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरीषदेच्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजपनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून हायजॅक

इतर पक्षांना डावलल्याने नाराजीचा सुर शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेत लुडबुड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून वारंवार होत आहे. शिरुर नगर परीषदेच्या वतीने होणाऱ्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे फोटो झळकत आहे. शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), मनसे, भाजप यांना डावलण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉग्रेसकडून होत आहे. यामुळे नगर परीषदेवर टिका होत असून मुख्याधिकारी नक्की […]

अधिक वाचा..