शिरुर निकृष्ट पोषण आहार प्रकरण; अमोल कोल्हे म्हणाले, नक्की पोषण कोणाचं सुरु आहे…?

शिरुर (तेजस फडके) सत्ताधाऱ्यांचं लक्ष केवळ आणि केवळ निवडणुकीवरच असल्यामुळे त्यांनी प्रशासन वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे नेमकं कोणाचं पोषण सुरु आहे हा प्रश्न आहे. गरोदर मातांचे आणि पोटातील बाळांचे पोषण होण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कंत्राटदारांचे पोषण सुरु असल्याची टिका करत अशा कंत्राटदारांवर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.   […]

अधिक वाचा..

जलजीवन योजनेच्या पाईपलाईनच्या कामामुळे त्या रस्त्याची ठेकेदाराने लावली वाट

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे -कान्हूर मेसाई या रस्त्यालगत जलजीवन अभियान योजनेच्या पाईपलाईनचे काम चालू आहे. परंतू या पाईपलाईनच्या खोदाईमुळे मुख्यमंत्री सडक योजनेतून झालेल्या डांबरी रस्त्यावर पोकलेन चालवून या रस्त्याची वाट लावण्याचे काम सदर मुजोर ठेकेदाराकडून होत आहे. पोलकेन रस्त्यावर चालवल्यामुळे बऱ्याच ठिकाणी डांबरी रस्ता ऊखडला आहे, तसेच रस्त्यालगतच खोदकाम सुरू असल्याने साईडपट्टयांची वाट लागली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ठेकेदाराकडून महिलेचा विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेचा कंपनीच्या ठेकेदाराने विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कैलास कोंडल याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेची कंपनीतील कामातून ठेकेदार कोंडल याच्या सोबत ओळख झालेली होती. त्यानंतर कोंडल महिलेच्या घरी येऊन महिलेच्या पतीला महिलेबाबत काहीही […]

अधिक वाचा..

सणसवाडीत बांधकाम ठेकेदाराला खंडणी मागणारे अटक

ठेकेदाराचे कार मधून अपहरण करत हात बांधून मारहाण शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका बांधकाम ठेकेदाराला गावामध्ये कोठे बांधकाम करायचे असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागेल असे म्हणून ठेकेदाराचे अपहरण करुन मारहाण करत खंडणीची मागणी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ऋषिकेश अशोक दरेकर व रतन दत्तात्रय कामठे या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी आहे की सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी?

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी प्रशासक पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. हा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नसून वर्षा बंगल्यावरुन सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी तयार करण्यात आलाय अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली. या अर्थसंकल्पात सगळी उधळपट्टी ही कंत्राटदारांसाठी सुरु असल्याचा […]

अधिक वाचा..

शिरुर पंचायत समिती रस्त्यावर ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघातात एका महीलेचा मृत्यू,

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या आवारात जाण्या-येण्यासाठी मुख्य रस्ता ते दत्त मंदीर या रस्त्याचे सिमेंट कॉक्रेटचे काम चालू असुन हे काम सुरु असताना नागरीकांना जाण्या-येण्यासाठी कोणताही प्रतिबंध व उपाययोजना ठेकेदाराने केल्या नसल्याने याच रस्त्यावरुन शारदा गायकवाड ही महिला (दि 8) रोजी सकाळी 10:30 च्या दरम्यान पायी जात असताना भरधाव वेगाने रिव्हर्स गियर टाकून सिमेंट […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात ठेकेदाराला खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीमध्ये ठेकेदाराला दमदाटी करत काम बंद करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे समीर हरगुडे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील फुजीफिल्म सेरीकॉल इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये राकेश मराठे यांचा ठेका आहे, मराठे यांचे कंपनीमध्ये काम सुरु असताना समीर […]

अधिक वाचा..