हृदयद्रावक! अपहरण केलेल्या चिमुकल्याची हत्या करणारे जेरबंद…

पुणे: पिंपरी चिंचवडमधील अजमेरा नगर परिसरात राहणाऱ्या आदित्य ओगले (वय ८) या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मागील 2 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. आदित्यचा नुकताच मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ओगले 2 दिवसांपासून बेपत्ता होता. 2 युवकांनी अपहरण केले होते. त्यावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्यांनी क्लोरोफॉर्मचा […]

अधिक वाचा..

माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांच्या पत्नीचे निधन

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील विजयमाला बापूसाहेब थिटे (वय ९०) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. विजयमाला या महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री व खासदार कै. बापूसाहेब थिटे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. उद्योजक राजेंद्र थिटे व धनंजय थिटे यांच्या त्या मातोश्री होत.

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

खरेदीखताच्या साक्षीदाराला घरात घुसून शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे एका जमिनीच्या खरेदीखताला साक्षीदार झालेल्या एका व्यक्तीच्या घरात घुसून शिवीगाळ, दमदाटी करत कोयत्याने मारुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शहाजी खंडेराव ढोकले या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील शहाजी ढोकले यांची जमीन त्यांचे वडील खंडेराव ढोकले, […]

अधिक वाचा..

देशसेवा करताना पिंपरखेड गावचे वीर जवान बबनराव टाकळकर यांना विरगती प्राप्त…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावचे वीर जवान कै. मेजर बबनराव गेणभाऊ टाकळकर यांना आज सेवेवर असताना अल्पशा आजाराने वीरगती प्राप्त झाली. CRPF मध्ये त्यांनी ३१ वर्षे सैन्य दलामध्ये देशाची सेवा केली. एप्रिल १९९१ मध्ये त्यांनी अवडी येथे सेवेची सुरुवात केली. त्यानंतर, पंजाब, इंफाळ, दिल्ली, त्रिपुरा, एस एन आर, छत्तीसगड, दिल्ली, एस एन आर, […]

अधिक वाचा..

धक्कादायक! नदीत वाहून गेलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी गेला अन…

नागपूर: राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तर अनेक ठिकणी अजूनही मध्येच मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे पाऊस थांबला तरी नद्यांना भरपूर पाणी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात विशेषतः पाण्याचा प्रवाह जास्त असलेल्या ठिकाणी जाताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे. मात्र, तरीही अनेक दुर्घटना समोर येत आहेत. नागपूरमधूनही सध्या अशीच […]

अधिक वाचा..
DEATH

सणसवाडीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील पेशवाई हॉटेलच्या शेजारी एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत हॉटेल पेशवाईच्या शेजारी एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे यांनी सदर ठिकाणी जात पंचनामा […]

अधिक वाचा..

असे एक ठिकाण आहे की जिथं श्वास घेताच मृत्यू येऊ शकतो…

सिडनी: जग खूप मोठे आहे. भटकंतीचे शौकीन सांगतात की पृथ्वीच्या नकाशावर अशी असंख्य ठिकाणे आहेत जी वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. काही नेहमी गर्दीमुळे ओळखले जातात तर काही तिथे असलेल्या शांततेमुळे देखील ओळखले जातात. काही ठिकाण आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, तर काही प्राचीन इतिहास, सभ्यता आणि संस्कृतीमुळे किंवा कोणत्याही दुर्घटना आणि अपघातामुळे. आता आपण ज्या ठिकाणाबद्दल […]

अधिक वाचा..
body

सणसवाडीत विजेच्या धक्क्याने विद्युत कर्मचाऱ्याचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील खंडोबा आळी परिसरात कंत्राटी पद्धतीने विद्युत वितरण विभागाची कामे करणाऱ्या धनंजय बापुसो दरेकर या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील धनंजय दरेकर हा कंत्राटी पद्धतीने विद्युत विभागाची कामे करत होता. नेहमीप्रमाणे धनंजय हा गावातील […]

अधिक वाचा..

वाढदिवसाच्या स्टेटस नंतर दोन दिवसातच मित्रांवर श्रद्धांजलीच स्टेटस ठेवण्याची वेळ

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे पुणे नगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या युवकाला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात शुभम दत्तात्रय दिवेकर या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे राहणारा शुभम दिवेकर रात्रीच्या […]

अधिक वाचा..

बैल धुण्यासाठी तलावाजवळ गेलेल्या काका पुतण्याला तिथेच मृत्यूने गाठले…

औरंगाबाद: महाराष्ट्रात दरवर्षी बैल पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. आज बैलपोळा सणादिवशीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा बुडून मृत्यू झाला. कचरु काळे (वय 33) आणि रितेश अजिनाथ काळे (18) अशी मृत काका पुतण्याची नावे आहेत. […]

अधिक वाचा..