DEATH

शिक्रापुरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गजानन मंगल कार्यालय शेजारी लक्ष्मण भाकरे व मारोती पवार हे दोघे एका खोलीत राहण्यास आहे. (दि. २४) ऑगस्ट रोजी मारोती हा दुपारच्या सुमारास घरी आला असता लक्ष्मण दरवाजा उघडत नसल्याने मारोती दरवाजा ढकलून आतमध्ये गेला असता त्याला आतमध्ये लक्ष्मण याने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेत लक्ष्मण ब्रम्हानंद […]

अधिक वाचा..

कुपोषित बालकांच्या मृत्यू प्रकरणावरुन जयंत पाटील आक्रमक

आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग… मुंबई: कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या असंवेदनशील उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचे माजी मंत्री आणि गटनेते जयंत पाटील यांनी जाहीर केले आणि सर्व आमदारांनी सभात्याग केला. राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संतश्रेष्ठ सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भजनासह आदि कार्यक्रम पार पाडत संत सेना महाराज यांची पुण्यतिथी नाभिक संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे संत सेना महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने विठ्ठल रुख्मिणी मंदिरात नाभिक समाजाच्या वतीने विठ्ठल रुख्मिणी यांचा अभिषेक करत संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे […]

अधिक वाचा..

प्रसिद्ध टिकटॉक स्टार भाजपा नेत्या सोनाली फोगाटचे दुखःद निधन

मुंबई: मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत असून भाजप नेत्या, बिग बॉस फेम आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांचा भाऊ वतन ढाका याने मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याला एक मुलगी आहे. सोनालीच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. 2019 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता.शिरुर) येथील शिक्रापूर-चाकण रस्त्याने महादेव भगत हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ एन एन ८८१८ या दुचाकीहून चाललेला असताना समोरून आलेल्या एम एच १४ डी एम ०७९६ या टेम्पोची महादेवला जोरदार धडक असून अपघात झाला असुन या अपघातात महादेवला जोरात मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

विहीरीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात महिला व मुलाच्या मृत्यूचे गुढ उकलले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथील येवले माथा जवळील एका शेतकऱ्याच्या विहीरीमध्ये एका अज्ञात महीलेचे व तिच्या मुलाचा ८ दिवसांपुर्वी मृतदेह आढळून आला होता. अद्यापपर्यंत विविध वृत्तपत्र, सोशल मिडीयाद्वारे फोटो सह प्रसिद्धी देवूनही या अज्ञात महिलेची व तिच्या मुलाची ओळख पटली नव्हती. शिरुर पोलिस स्टेशन पुढे हा खुन की आत्महत्या हे गुढ ऊकलणे व […]

अधिक वाचा..
body

पुणे नगर महामार्गावर रक्षाबंधनच्या दिवशीच दोघा युवकांवर काळाचा घाला

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर जकाते वस्ती येथे दोन दुचाकींची जोरात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आनंद शंकर सिंग व मुकेश कुमार सिंग हे दोघे युवक ठार झाले असून राजवर्धन सचिन हापसे हा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून राजवर्धन हापसे हा युवक त्याच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विजेचा करंट लागून आठ मेढयांचा मृत्यू

सुदैवाने मेंढपाळ व त्याची आजी बचावली सविंदणे: आण्णापूर (ता. शिरुर) या गावात विद्युत तार तुटल्यामुळे आणि बेकायदेशीर आकड्यामुळे वायर मधून विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली असून यात मेंढपाळाच्या जवळपास ७ ते ८ मेंढयांचा मृत्यू झाला आहे. अविनाश माळी रा. आण्णापूर या मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने अविनाश व त्याची आजी इंदूबाई […]

अधिक वाचा..
DEATH

धक्कादायक! एकादशीलाच मृत्यू यावा म्हणून वृद्ध महिलेने घेतले पेटवून

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर भागात एका वृद्ध महिलेने एकादशीच्या दिवशीच मृत्यू यावा म्हणून चक्क अंगाला तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कावेरी भास्कर भोसले असे आत्महत्या केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. कावेरी भोसले यांना आध्यात्माची प्रचंड आवड होती. तसेच एकादशीला मृत्यू यावा, अशी त्यांची भावना होती. याबाबत त्यांनी […]

अधिक वाचा..

धानोरेत भीमा नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिक्रापूर: धानोरे (ता. शिरुर) येथील संदीप भोसुरे हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदीकडे गेलेले असताना त्यांना नदीच्या पाण्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी जात पंचनामा करुन मृतदेह पाण्याबाहेर काढला यावेळी आजूबाजूला चौकशी केली असता सदर व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. सदर व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ […]

अधिक वाचा..