वाघोली तलाठी कार्यालयातील दोन खाजगी व्यक्तींवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून केली अटक

वाघोली: वाघोली येथील एका व्यक्तीने पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावर तलाठी कार्यालयातील मदतनीस आणि एका अन्य व्यक्तीने तलाठी यांच्याकडून काम करुन देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी वाघोली येथील तलाठी कार्यालयातील दोन खाजगी मदतनीसांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

स्वराज्य शिक्षक संघटनेचे 6 जून पासून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेसाठी बेमुदत उपोषण

शिरुर (तेजस फडके): प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पार पडली असून टप्पा क्रमांक सहा मधील (अवघड क्षेत्र भरणे) शिक्षकांना दिनांक 7 जून 2023 पर्यंत कार्यमुक्त करू नये असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 4 मे 2023 रोजी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश काढले. या आदेशानुसार न्यायालयाने स्थगिती दिलेल्या याचिका […]

अधिक वाचा..

सणसवाडीत बांधकाम ठेकेदाराला खंडणी मागणारे अटक

ठेकेदाराचे कार मधून अपहरण करत हात बांधून मारहाण शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका बांधकाम ठेकेदाराला गावामध्ये कोठे बांधकाम करायचे असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागेल असे म्हणून ठेकेदाराचे अपहरण करुन मारहाण करत खंडणीची मागणी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ऋषिकेश अशोक दरेकर व रतन दत्तात्रय कामठे या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना […]

अधिक वाचा..

उसनवार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून तरुणाची हत्या

कन्नड: पेडकवाडी घाटातील पुलाच्या पाईपमध्ये सागर जैस्वाल या तरुणाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलीसांनी अवघ्या ४८ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पंढरीनाथ परसराम वाघचौरे, काकासाहेब परसराम वाघचौरे- राहणार धनगरवाडी, औराळा व दिनेश शांताराम साळुंखे रा. कविटखेडा तालुका कन्नड यांनी सागर संतोष जैस्वाल याच्याकडून उसनवार पैसे घेतलेले होते. सागरने चारचौघात पंढरीनाथ आणि दिनेशला पैशांची मागणी केल्यामुळे दोघेही अपमानित होऊन […]

अधिक वाचा..

शिरुरच्या तत्कालीन तहसीलदार यांच्यासह पाच जणांवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील महसुल विभागात असलेली खाबुगिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असुन शिरुरच्या तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे यांच्यासह 42 लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन शिरुर तालुक्यातील ट्रस्टच्या जागेच्या (एनए) मंजुरीसाठी तलाठ्याने त्याच्यासाठी व वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी तब्बल 42 लाखांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असुन लाचलुचपत […]

अधिक वाचा..

सणसवाडीत कोयत्याचा धाक दाखवत खंडणीची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर)) येथील एका युवकावर निवडणुकीच्या वादातून हाणामारी केल्याबाबतचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच व्यक्तीने एका व्यक्तीच्या मागे कोयता घेऊन पळून खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील गणेश बन्सी दरेकर या युवकाने निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..