सह्याद्री प्रतिष्ठान आणि वुई लव्ह शिरुर आयोजित रक्तदान शिबिरात 121 बाटल्या रक्त संकलित 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र, कामगार तसेच दुर्ग दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान आणि वुई लव शिरुर यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सोमवार (दि 1) मे रोजी 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दुर्गप्रेमी असणाऱ्या या संघटनांच्या तरुणांनी शिरुर येथे आयोजित केलेले हे सातवे रक्तदान शिबिर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रक्तदान या शिबिरास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रात […]

अधिक वाचा..

सणसवाडीत स्वामी समर्थ मंदिरासाठी सहा गुंठे जागा दान

कोट्यावधीची जागा देणाऱ्या सुरेश हरगुडेंवर कौतुकाचा वर्षाव शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे श्री स्वामी समर्थ मंदिर उभारण्यासाठी जागेची अडचण असताना गावातील माजी सरपंच सुरेश हरगुडे यांनी मंदिरासाठी तब्बल 6 गुंठे जागा देऊ केली असल्याने आता गावामध्ये मंदिर उभारणीस मोठी मदत होणार आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील माजी सरपंच तथा सोसायटीचे चेअरमन सोनबा हरगुडे […]

अधिक वाचा..

वसंत पडवळ यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला ५१ हजार रु देणगी सुपुर्द…

जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थांना खेळासाठी ट्रॅकसुट किटभेट शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील माजी सरपंच व प्रसिद्ध उद्योजक वसंत पडवळ यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत कुठलाही थाटमाट न करता श्री गुरुदेव दत्त विदयालयातील उच्च माध्यमिक विज्ञान शाखेसाठी 51 हजार रुपयांची देगणी दिली. तसेच जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील सर्व विदयार्थ्यांना खेळासाठी 50 हजार रुपयांचे […]

अधिक वाचा..

पाबळ महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात एनसीसी स्थापना दिनाच्या निमित्त एन. सी. सी. विभाग व चाकण ब्लड सेंटर यांच्या वतीने नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदानात सहभाग घेतला होता. पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय घोडेकर […]

अधिक वाचा..