DamuAnna Ghode Marriage

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दामुशेठ घोडे यांच्या विवाहाची चर्चा…

सविंदणे (अरूणकुमार मोटे): टाकळी हाजी सह माळवाडी, सरदवाडी, म्हसे या ग्रामपंचायंतीवर वर्चस्व मिळवून बेट भागाचे किंगमेकर ठरलेले दामुशेठ घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टाकळी हाजीच्या पहिल्याच प्रचार सभेत ही माझी निवडणूक नसून माझे लग्न आहे असे विधान केले होते. या विधानावर विरोधी पॅनल कडून जोरदार टीका करण्यात आली होती. ५ ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

जांबुत येथे सत्ता परिवर्तन जय मल्हार ग्रामविकास पॅनल ६-५ ने विजय

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील जांबुत येथे खिवराज फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार ग्रामविकास पॅनल ने बाजी मारली असली तरी खिवराज फिरोदीया हे मात्र पराभूत झाले असून निकालाची परिस्थिती “गड आला पण सिंह गेला” अशीच झाली आहे. गावच्या माजी सरपंच जयश्री जगताप व राहुल जगताप यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलचा ६-५ ने धुव्वा उडवत हि […]

अधिक वाचा..
Pune ZP Election

झेडपी निवडणूक! शिरुर तालुक्यातील गटनिहाय यादी पुढीप्रमाणे…

पुणेः पुणे जिल्हा परिषद निवडणूकी आरक्षणाची सोडत आज (गुरुवार) जिल्हा परिषद पुणे येथे काढण्यात आली. यामध्ये इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत पार पडली. इतर मागास वर्ग व अनुसूचित जाती जमाती महिलांना आरक्षित करण्यात आल्या आहेत. यावर हरकती घेण्यासाठी मुदत ठेवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात आज आरक्षणाची सोडत […]

अधिक वाचा..
vote

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाबाबत मोठी बातमी…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीनंतर राज्य निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..
SARPANCH

बेट भागात नव्याने स्थापण झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरु…

शिरुर: शिरुर तालुक्यात टाकळी हाजी व जांबुत येथील ग्रामपंचायतचे विभाजन होवून नव्याने माळवाडी, म्हसे, शरदवाडी अशी नवीन स्वतंत्र गावे तयार झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या टाकळी हाजी, जांबूत सह नव्याने तयार झालेल्या या ३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. टाकळी हाजी व जांबुत येथील पहिल्या कार्यकारी मंडळाचा […]

अधिक वाचा..
Ghodganga

घोडगंगाच्या निवडणुकीत मतदार भाकरी फिरवणार का…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.या निवडणुकीसाठी एकूण १३२ अर्ज वैध झाले आहेत.गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे निवडणुक लांबणीवर पडली होती.या वर्षी होत असलेली निवडणूक दोन्ही बाजूने ताकत लावल्याने रंगतदार होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घोडगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण १९ हजार ३५१ सभासद आहेत. […]

अधिक वाचा..