शिरुर तालुक्यातील पत्रकाराला शिवीगाळ करणे पडले महागात, अखेर एसटी कर्मचाऱ्याचे निलंबन

आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी केली कारवाई शिरूर (तेजस फडके): शिरूर बस स्थानकामध्ये बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला तेथे दारूच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याने बातमी घेण्यापासून रोखून शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एसटीच्या वर्धापनदिनी १ जुन रोजी घडली होती. शिरूर पोलीस स्टेशन येथे एसटी चालक शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्यावर कलम […]

अधिक वाचा..

दिवंगत माता-पित्यांचे स्वप्न केले साकार, जांबूतचा कृष्णा बनला अखेर पोलीस

शिरुर (अरुणकुमार मोटे): पोलीस किंवा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो तरुण तयारी करत असतात मात्र अत्यंत कठीण परिस्थितीत तयारी करून मोजकेच यशस्वी होतात. लहानपणातच आई – वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पोरके झालेल्या जांबूत (ता. शिरूर) येथील कृष्णा धनसिंग सावंत याची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे. चासकमान (ता.खेड) येथे कृष्णाचा जन्म […]

अधिक वाचा..

निमोणे येथे विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

निमोणे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका विहिरीत पडून सुनिल शिवाजी थोरात (वय २८ वर्षे) रा. गुनाट (ता. शिरुर) जि. पुणे हा युवक मरण पावला असुन नक्की हा मृत्यू कशामुळे झाला हा घातपात आहे की अजुन काही याची चौकशी पोलिस करत आहेत. याबाबत बाप्पु शिवाजी थोरात यांनी शिरुर पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

धनंजय मुंडे यांच्या मागणीला अखेर यश

मुंबई: माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला राज्य शासनाने १३५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेच्या उत्तरादरम्यान केली आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेत सत्ताधारी पक्षाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा विसर पडल्याचा आरोप करत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड […]

अधिक वाचा..

आमदार अस्लम शेख यांच्या दशकभराच्या प्रयत्नांना अखेर यश

मढ-वर्सोवा पुलास महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची (MCZMA) मान्यता… मुंबई: बहुप्रतिक्षित मढ-वर्सोवा पुलास ‘महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची (MCZMA)’ नुकतीच मान्यता मिळाल्याने पुल बांधणीसाठी कंत्राट प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुलाच्या कामास ‘महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची (MCZMA)’ मान्यता मिळाल्यानंतर माजी मंत्री आणि मालाड-पश्चिम विधानसभेचे आमदार अस्लम शेख यांनी ट्विट करुन याबाबत आनंद व्यक्त […]

अधिक वाचा..

मंगलदास बांदल अखेर उतरले मैदानात…

कारागृहातून बाहेर येताच तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती पुणे जिल्ह्यातील राजकारणातील बडे नेते मंगलदास बांदल यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांनंतर तब्बल फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर २६ मे २०२१ रोजी अटक झाल्यानंतर तब्बल 22 महिन्यांनी मंगलदास बांदल यांची कारागृहातून सुटका झाल्याने त्यांच्या सुटकेचे अनेक ठिकाणी स्वागत […]

अधिक वाचा..

अखेर मंगलदास बांदल कारागृहाबाहेर…

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल हे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मागील बावीस महिन्यांपासून कारागृहात असताना त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्या नंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून अखेर आज सतरा फेब्रुवारी रोजी मंगलदास बांदल हे कारागृहाबाहेर आले असल्याने पुणे जिल्ह्यात त्यांच्या अनेक कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

पाबळचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय अखेर सुरु

विविध संघटनांच्या पाठपुराव्याला यश / वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालय अनेक दिवसांपासून बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांसह आदी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर प्रशासनाकडून रुग्णालय सुरु करण्याबाबतचा ग्वाही देण्यात आलेली असताना अखेर ग्रामीण रुग्णालय सुरु झाल्याने विविध संघटनांकडून समाधान व्यक्त करत वैद्यकीय अधिकाऱ्यांचा […]

अधिक वाचा..

अखेर शिरुरमध्ये शनिवारी आमदारांचा जनता दरबार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयात प्रभारी तहसिलदार असल्याने नागरीकांची अनेक वर्षाहुन अधिक काळ विविध संकलनाची कामे रखडली होती. त्या अनुषंगाने राजकिय व्यक्तींनी पाठ फिरवली होती. त्यांचे कुठलेही नियंत्रण या कार्यालयावर नव्हते. त्यातच अॅड. आमदार अशोक पवार यांचे शिरूरपेक्षा वाघोलीकडेच जास्त लक्ष असल्याची टिका त्यांच्यावर होत होती. शिरूरला प्रभारी तहसिल असल्याने व नागरीकांची कामे होत […]

अधिक वाचा..

आश्रमशाळांचा वेतनाचा प्रश्न अखेर सुटला

स्वराज्य शिक्षक संघाच्या मागणीला यश २१६ कोटी अनुदान उपलब्ध शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालवल्या जात असलेल्या आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या ३२४ कोटी रुपयांपैकी डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ महिन्यातील वेतनासाठी २१६ कोटी रुपये इतके वेतन अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले असल्यामुळे आश्रमशाळांचा वेतनाचा प्रश्न अखेर […]

अधिक वाचा..