अखेर दिड वर्षानंतर मंगलदास बांदल यांना जामीन मंजुर

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत परस्पर कर्ज काढल्याने बांदल यांच्यासह अनेक जणांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक केली होती. गेल्या दीड वर्षांहुन अधिक काळ मंगलदास बांदल हे तुरुंगात होते. […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये व्यापारी संकुलाचे भुमिपुजन अखेर रद्द

राष्ट्रवादीवर नामुष्की, विरोधक म्हणतात हि तर फक्त सुरुवात आहे शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील नगरपरिषद व्यापारी संकुलाचे भूमिपूजन होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे धर्मेंद्र खांडरे व स्थानिक भाजपा कार्यकर्ते, तसेच मनसे, शिवसेना यांनी आडकाठी आणल्यामुळे चक्क भुमिपुजन रद्द करण्याची नामुष्की राष्ट्रवादी पक्षावर ओढवली आहे. अधिकाऱ्यांना फोन करुन भाजपाचे धर्मेंद्र खांडरे यांनी बदलीची व निलंबन […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर धुमाकूळ घालणारे अखेर जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कोरेगाव भीमात कामगिरी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे नगर महामार्गावर मागील आठवड्यात काही चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास नागरिकांना मारहाण करत लुटमार करत धुमाकूळ घातल्याची घटना घडली असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत यातील 2 चोरट्यांना कोरेगाव भीमा येथून जेरबंद केले असून अनिल अंकुश काळे व […]

अधिक वाचा..

गुनाट येथील कोळपेवाडी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावातील कोळपेवाडी, सरकेवस्ती, परीसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने कोळपेवाडी तसेच आसपासच्या परिसरात अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करत ठार मारले होते. त्यामुळे वनविभागाने कोळपेवाडी परीसरात भाऊसाहेब लिंबा कोळपे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. अखेर मंगळवार (दि. ६) रोजी पहाटे ४ च्या […]

अधिक वाचा..