डोळे निरोगी राहण्यासाठी करा ‘हे’ उपाय
आजच्या मोबाइल, संगणक आणि लॅपटॉप रोजच्या रोज तासंतास वापराव्या लागणाऱ्या जीवनशैलीत डोळ्यांचे आरोग्य जपणे खूप गरजेचे झाले आहे. डोळे हा पाहण्यासाठी आणि मेंदूपर्यंत माहिती पोहोचवणारा अतिशय नाजूक अवयव आहे. योग्य सवयी, संतुलित आहार आणि थोडी काळजी घेतली तर डोळे दीर्घकाळ निरोगी राहू शकतात. चष्मा लागणार नाही तसेच दृष्टी कायम मजबूत राहील. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी […]
अधिक वाचा..