महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्या पट्टया बांधून आंदोलन…

मुंबई: मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हे नेहमीच राष्ट्रपुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असून त्याचा निषेध म्हणून मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आज मूक आंदोलन करण्यात आले. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली हाताला काळ्या पट्ट्या बांधून हे मूक आंदोलन करण्यात आले. मनोहर ऊर्फ संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्य […]

अधिक वाचा..

खळबळजनक; पुण्यात खासगी सावकाराने पैशासाठी पतीच्या समोरच केला पत्नीवर बलात्कार

पुणे (प्रतिनिधी): एका खाजगी सावकाराने उसने दिलेले पैसे परत न दिल्याने पिडीत महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. तसेच पुन्हा शरिसुखाची मागणी करत व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी बोपखेल येथील ३४ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असल्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी […]

अधिक वाचा..

मुजोर कंपनी व प्रशासनाचा निषेध करुन शिरुर तहसिल कार्यालयासमोर केले सामूहिक मुंडण

शिरुर (अरुणकुमार मोटे): प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसाठी कैलास वसंत कर्डिले हे (दि. १३) जुलै रोजी पासून उपोषणास बसले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनाने व आय. एफ. बी कंपनीने दखल न घेतल्यामुळे निषेध म्हणून शिरुर तहसिल कार्यालयासमोर तरुणांनी सामुहिक मुंडन केले आहे. यावेळी मोठया प्रमाणात महीला वर्ग हजर होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे रांजणगाव […]

अधिक वाचा..

जातीवाचक शिविगाळ व सरकारी कामात अडथळा आणणारा माजी उपसरपंच आरोपी अद्याप मोकाट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील महीला तलाठी सुशिला गायकवाड यांना रमेश थोरात यांनी जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्या ऑफिस मधील कागदपत्रे इकडे तिकडे फेकुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी, सरकारी कामात अडथळा अश्या कलमान्वये रमेश थोरात यांच्यावर गुन्हा दाखल होऊन 10 दिवस उलटूनही अदयाप शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केले नाही. आरोपी शिक्रापूर परीसरामध्ये मोकाट फिरत […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये घरासमोर पार्क केलेली बुलेट चोरीला…

शिरूरच्या वाढत्या चोऱ्यांबाबत डॉं. अमोल कोल्हेचे ग्रामीण पोलिस अधिक्षकांना लेखी पत्र शिरुर (अरुणकुमार मोटे ): शिरूर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून पुन्हा शिरुर शहरातील विठ्ठलनगर परिसरातून घरासमोर हँडल लॉक करुन पार्क केलेली सुमारे ७५ हजार रूपयांची बुलेट गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. भरत श्याम म्हस्के रा. विठ्ठल नगर, शिरूर यांनी याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनला […]

अधिक वाचा..

प्रदेश काँग्रेसचे उद्या ६ तारखेला राज्यातील एसबीआय, एलआयसी कार्यालयासमोर आंदोलन…

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तिय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. हा पैसा सुसक्षित रहावा व अदानीच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस उद्या सोमवारी ६ फेब्रुवारीला […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमातील ऐतिहासिक विजयस्तंभ समोरील दिवेच बंद

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे अनेक दिवसांपासून शासकीय पातळीवर विकास तसेच सुशोभीकरण करण्यात येत असताना येथील विजयस्तंभ समोर रस्त्यावरील दुभाजकावर विद्युत दिवे बसवण्यात आले. मात्र सध्या सर्व दिवे बंद पडलेले असल्यामुळे रस्ता अंधारमय होत आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे काही वर्षापूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर शासनाकडून विजयस्तंभ परिसर ताब्यात घेत […]

अधिक वाचा..