ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…
जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी माजी सरपंच आणि युवकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर माजी सरपंचाने युवकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी माजी सरपंचासह तिघांविरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. जारगाव ग्रामपंचायतीची […]
अधिक वाचा..