डेंग्यू ताप म्हणजे काय? 

डेंग्यू ताप हा एडिस इजिप्ती या डासांद्वारे पसरणारा आजार असून तो डेंग्यूच्या एकूण चार विषाणूंपैकी कोणत्याही एका विषाणूमुळे होऊ शकतो. घरातील किंवा घराशेजारील साठलेल्या स्वच्छ पाण्यातून एडिस इजिप्ती या डासांची पैदास होत असते. डेंगू कसा होतो, डेंग्यूची कारणे, लक्षणे, निदान आणि त्यावरील उपचार याविषयी माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी दिली आहे. डेंग्यू कशामुळे […]

अधिक वाचा..

लिंबू पाण्यात हे खास पावडर टाकून करा सेवन…

लिंबू पाणी आणि काळ्या मिऱ्याचं पावडर… बॉडी डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी एक बेस्ट ड्रिंक आहे. जर यात काळ्या मिऱ्यांची पूड मिक्स करून सेवन कराल तर याचा खूप फायदा मिळतो. याने पचनतंत्र निरोगी राहतं आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. स्टडीनुसार, यात व्हिटॅमिन सी असतं, ज्याचा विषारी पदार्थ काढण्यासाठी वापर केला जातो. इतरही काही फायदेशीर ज्यूस… आवळा ज्यूस… […]

अधिक वाचा..

अ‍ॅलर्जी म्हणजे काय?

अ‍ॅलर्जी करणारे पदार्थ शरीरात गेल्यानंतर शरीरातील पेशी त्यांच्याविरुद्ध प्रतिद्रव्ये तयार करतात. लस दिल्यानंतर याच प्रक्रियेतून रोग प्रतिबंधक प्रतिद्रव्ये वा अँटीबॉडीज् तयार होतात. अ‍ॅलर्जीत चुकीच्या प्रतिसादामुळे विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात, या अँटीबॉडीज्च्या परिणामामुळे हिस्टामीन, संथगतीने क्रिया करणारा ‘अ’ पदार्थ अशा घटकांची निर्मिती होते. या घटकांच्या परिणामामुळे छोटया श्वासनलिकांचे स्नायू आकुंचन पावतात. रक्तवाहिन्या रुंदावून […]

अधिक वाचा..
papaya-juice

पपईच्या पानांनी खरंच डेंग्यू बरा होतो का? सत्य घ्या जाणून…

डेंग्यूच्या रूग्णांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. डेंग्यू हा एक गंभीर आजार आहे, जो डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्यूमुळे अनेकदा शरीरात प्लेटलेट्सची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची पातळी देखील कमी होऊ शकते. डेंग्यूमध्ये पपईच्या पानांच्या फायद्यांबाबत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात आले आहेत. मात्र, या दाव्यांना काही शास्त्रीय आधार आहे का? डेंग्यूच्या […]

अधिक वाचा..

पाय दुखणे आणि त्यावरील घरगुती उपाय

पायाचं दुखणं म्हणजे काय? आपले पाय हे हाडं, लिगामेंट्स, टेंडन्स (ligament, tendons) आणि स्नायूपासून बनलेले असतात. या चारही घटकांनी योग्य रितीने काम न केल्यास पाय दुखू शकतात. जेव्हा आपण उभे राहतो किंवा चालतो तेव्हा आपल्या पायांवर दबाव पडतो. ज्यामुळे पाय दुखणंही कॉमन गोष्ट आहे. पाय दुखण्याची लक्षण पायाच्या एक किंवा अधिक भागात दुखू लागल्यास किंवा […]

अधिक वाचा..

रात्री झोप येत नाही तर मग हा उपाय नक्की करा

१) रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा. २) नाकात बदाम तेलाचे थेंब टाका. ३) बदाम तेलानं माँलीश करा. ४) हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा. ५) चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते. ६) पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा. ७) […]

अधिक वाचा..
aayushaman-bharat-shirur

शिरूर तालुक्यात आरोग्य केंद्राचे वाजले तीन तेरा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील सरकारी आरोग्य केंद्र (दवाखाना) चक्क दिवसाढवळ्या बंद अवस्थेत असून तेथे डॉंक्टर व कर्मचारी हजर नसल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे उपचार घ्यायला येणाऱ्या अनेक रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सरकार आरोग्य केंद्रावर भरमसाठ खर्च करत असताना दवाखान्यात पगार घेणारे एकही कर्मचारी, अधिकारी वेळेवर […]

अधिक वाचा..

जायफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जायफळाचा वापर हा विविध मिठाईंमध्ये केला जातो मिठाईमधील स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते. इन्सोमनिया अर्थात निद्रानाशासाठी इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या होय. […]

अधिक वाचा..

लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

1) लसणाचा वापर करताना पूर्णच्या पूर्ण पाकळी न वापरता त्याचे बारीक तुकडे करुन किंवा ठेचून लसूण वापरावा. त्यामुळे स्वाद तर चांगला लागतोच पण त्यातील उपयुक्त घटक योग्य प्रमाणात शरीराला मिळतात. २) आपण एखाद्या पदार्थाला फोडणी टाकल्यानंतर लसूण सोलायला किंवा चिरायला घेतो. मात्र असे न करता लसणाचे काप करुन ठेवावेत आणि साधारण १० मिनीटानी तो फोडणीत […]

अधिक वाचा..

दूध आरोग्यासाठी उत्तम का आहे?

सर्वांनीच दुधाचे सेवन का करावे? दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. तसेच आरोग्यासाठी लाभदायक असणारे अनेक घटकांचा दुधामध्ये समावेश असतो. दुधामध्ये कॅल्शियम , प्रथिने, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे दूध हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. हाडे आणि स्नायू मजबूत होतात. दुधाचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. कारण […]

अधिक वाचा..