शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरीचा सन्मान; डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट
पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी संतोष जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते आसावरी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एप्रिल २०२५ मध्ये जगदाळे कुटुंबीयांची भेट घेऊन शासकीय सेवेत नोकरी […]
अधिक वाचा..