पोलीस ठाण्याबाहेर केलेल्या गोळीबार प्रकरणी आमदारांना त्वरित अटक करावी…

मुंबई: गेल्यावर्षी गणेश विसर्जनादरम्यान पोलीस ठाण्याबाहेर जमावाच्या दिशेने केलेल्या गोळीबार प्रकरणी घटनास्थळावरुन जप्त केलेले काडतुस हे आमदार सदा सरवणकर यांच्या जप्त केलेल्या परवानाधारक बंदूकीतील असल्याचे कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बॅलेस्टिक अहवालातून सिद्ध झाले आहे त्यामुळे दोषी असलेल्या आ. सरवणकर यांना अटक करुन या गोळीबाराचा तपास जलद गतीने करण्यात यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षण पोषण आहारातील प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे…

नागपूर: शालेय शिक्षण पोषण आहारातील ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान सरकारने त्वरित द्यावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. त्यावर अधिक माहिती देताना दानवे म्हणाले की, शालेय शिक्षण पोषण आहारासंदर्भात यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री यांची भेट देखील घेतलेली आहे. शालेय पोषण आहाराचे एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंतचे ७० टक्के […]

अधिक वाचा..

पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांची तात्काळ बदली करा

शेडगेंची बदली व कंपनीवर गुन्हे दाखल न केल्यास उपोषणाचा इशारा शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर या कंपनीला सतरा डिसेंबर रोजी अचानक आग लागून कंपनीचे कोट्यावधीचे नुकासान होत तीन कामगार जखमी झाले. त्यामुळे सदर कंपनीच्या कारखानदारावर कामगारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची व कारखान्याला बेकायदेशीर कवच देणारे शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..