Jategaon ssc result

जातेगांवच्या संभाजीराजे विद्यालयाची १००% निकाल परंपरा कायम…

९५ टक्के गुण मिळवत तेजल डफळ प्रथम… शिक्रापूरः दहावीचा निकाल आज (शुक्रवार) ऑनलाईन जाहीर झाला असून, जातेगाव बु. (ता शिरूर) येथील संभाजीराजे विद्यालयाने १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातून एकूण ६४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ३३ विद्यार्थ्याना विशेष प्राविण्य श्रेणी गुण प्राप्त झाले आहेत. निकालाचे […]

अधिक वाचा..
sambhajiraje-vidyalay-jategaon

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य लोकशाहीचा खरा दिपस्तंभ: पवार

शिक्रापूरः ‘राज्यात प्राथमिक सक्तीचे प्राथमिक शिक्षण, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण कौशल्य शिकविणाऱ्या शाळा तसेच जातीभेदाविरुद्ध लढा, राधा नगरी धरणाची उभारणी, शेती, उद्योग, सहकार क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे शाहू महाराजांचे कार्य आधुनिक लोकशाहीला दिपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक आहे. शेती क्षेत्रात आधुनिकरण व संशोधनाला पाठिंबा देणारे महानायक म्हणून छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे कार्य समाजाला संस्मरणीय आहे,’ असे […]

अधिक वाचा..
jategaon-scholarship-student

जातेगावचे १० विद्यार्थी चमकले शिष्यवृत्ती परीक्षेत…

शिक्रापूरः जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक विद्यालयातील १० विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत, अशी माहिती प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. विद्यालयातील जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे – आर्या सचिन तुपे (२४६) साक्षी सचिन इंगवले (२३४) प्रणय दत्तात्रेय मासळकर (२३०) आदित्य प्रभाकर भिसे (२२४) श्रीनाथ सुभाष बगाटे (२२०) विश्वजीत राहुल […]

अधिक वाचा..

जातेगाव बुद्रुक मध्ये आढळले बिबट्याचे चार बछडे

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेकडून पिलांची सुरक्षितता शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका शेतात उसतोड सुरु असताना उसतोड कामगारांना उसाच्या शेतात चक्क चार बिबट्याची पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली असून वनविभाग तसेच निसर्व वन्यजीव सामाजिक संस्थेच्या सभासदांनी सदर ठिकाणी धाव घेत पिल्लांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील सुरेश इंगवले […]

अधिक वाचा..

जातेगाव बुद्रुकच्या सुपुत्राची अग्निविरात भरारी

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील अक्षय अशोक वारे या युवकाची नुकतीच भारतीय अग्निवीर म्हणून निवड झाली असून ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील अक्षय अशोक वारे या युवकाने भारतीय लष्कर, सैन्य दल नंतर कार्यरत असणाऱ्या अग्नीवीर परीक्षेत सहभाग घेतला होता. सदर परीक्षा उत्तीर्ण होत अक्षयची नुकतीच […]

अधिक वाचा..
Crime

जातेगाव बुद्रुकच्या शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला कारखान्यासाठी उसतोड कामासाठी कामगार पुरवितो असे म्हणून सदर शेतकऱ्याची तब्बल 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे युगराज हंसराज पवार व महादेव युगराज पवार या दोघांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शेतकरी हनुमंत […]

अधिक वाचा..