शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…
शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील पारोडी येथे १० जून रोजी रात्री बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावरती हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एक मेंढी ठार तर एक गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी रात्री ९.४५ वा. ही घटना शेतकऱ्याच्या राहत्या घराच्या अंगणात घडली आहे. या घटनेत शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, […]
अधिक वाचा..