मुंबई, तुझा सरकारवर भरोसा हाय काय?
मुंबई: मागील सरकारच्या काळात मुंबई, तुझा बीएमसी वर भरोसा नाय काय नाय काय? हे गाण मुंबई तुबल्यावर प्रसिद्ध झालं आणि मुंबईत पाणी तुंबण्यावरती खूप चर्चा झाली. मुंबईच्या सखल भागात नेहमीच पाणी साठत. समुद्रातून भरतीच्या वेळेला परत येणार पाणी आणि पावसाचं पाणी हे एकत्र होऊन मुंबई जलमय होते हे सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरे मंत्री असताना […]
अधिक वाचा..