murum-chori

शिरूर तालुक्यात अवैध्य मुरुम, वाळू उपसा; महसुल प्रशासनाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये अवैध्य मुरुम, वाळू उपसा सुरु असून, महसुल प्रशासन जाणिवपुर्वक दुर्लक्ष करत आहे का? अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. शिरूर तालुक्यातील बेट भागात गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी या भागात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तातडीने घटनास्थळाचे पंचनामे करुन कारवाई करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी केली […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या तलाठ्याची दप्तर तपासणी करून मुरूम उत्खननाचा फेरपंचनामा करा…

शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके शिरूर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील जमिन गट नं. १२९ / २मध्ये अनाधिकृतरीत्या मुरूम उत्खनन व त्याची विक्री केली आहे. तसेच तुकडाबंदी कायदयाचे बेकायदेशीर उल्लंघन करून गुंठेवारीने विक्री करत असल्याबाबतचे पुराव्यासहित तक्रारी अर्ज शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी पुणे, तहसिलदार शिरूर यांना दिले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अवैधपणे मुरुम उत्खनन सुरु, महसुल प्रशासनाचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष

शिरुर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील गट नं. १२९/२ मध्ये गेली कित्येक दिवसापासुन अवैधपणे मुरूम उत्खनन चालु असुन राजरोजपणे मुरूम विक्री होत आहे. महसुल प्रशासन जाणीवपुर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप तालुका प्रमुख शिवसेना शेतकरी सेना शिरुर बाळासाहेब एकनाथ शेळके यांनी केला आहे. यापूर्वी देखील ही सदर गटावर उत्खननाचा पंचनामा झाला होता. जमिन मालक प्रविन […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मुरुम उत्खनन करणारा जेसीबी व डंपर जप्त

शिरुरच्या महसूल विभागाची शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने कारवाई शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोड परिसरात बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन होत असलेल्या ठिकाणी महसूल विभागाने कारवाई करत पोलिसांच्या मदतीने जेसीबी व डंपर जप्त केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोड लगत जुन्या टोलनाका शेजारी एका जेसीबी व डंपरच्या सहाय्याने काही इसम बेकायदेशीरपणे […]

अधिक वाचा..