पुणे नगर महामार्गावर इंडीव्हरकारच्या धडकेत एक ठार दोघे जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील येथील पुणे नगर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या इंडीव्हर कारचची दुचाकीला जोरदार बसून एका युवकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाल्याची घटना असून सोहेल अल्लाउद्दिन अलवी याचा मृत्यू तर स्वप्नील संजय नागवडे व अभिजित विजय नागवडे हे दोघे जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजित दत्तात्रय लांडे या […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ…

अपघातांच्या संख्येत देखील वाढ / प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत असून खड्ड्यांमुळे महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. त्यामुळे येथील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) हे पुणे नगर रस्त्यावरील […]

अधिक वाचा..

Video : पुणे नगर महामार्गावर रंगला बर्निंग कारचा थरार

कंटेनर चालकाने नेले प्रवाशांसह कारला 2 किलोमीटर ढकलत शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर एका मद्यधुंद अवस्थेतील कंटेनर चालकाने एका कारला ठोकर देत कार मध्ये बसलेल्या प्रवाशांसह कार चक्क 2 किलोमीटर फरपटत नेल्याचा बर्निंग थरार घडला असून कार मधील प्रवाशांसह बालिका सुदैवाने बचावली असल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनरचालकावर […]

अधिक वाचा..
Crime

पुणे नगर महामार्गाव अपघातग्रस्ताला मदतीच्या बहाण्याने दुचाकी लंपास…

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर किरकोळ अपघात झालेल्या व्यक्तीला मदत करण्याचा बहाणा करत दोघांनी सदर अपघातग्रस्त व्यक्तीची दुचाकी लांबवल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन 2 अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरगाव भीमा (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून रमेश फणसे हे त्यांच्या ताब्यातील एम एच १४ एम […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर चक्क टेम्पो गेला दुभाजकावर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाची उंची कमी झालेली असल्याने अनेक अपघात होऊन कित्येकांचा जीव गेलेला असताना पहाटेच्या सुमारास सदर रस्त्यावर टेम्पो दुभाजकावर जाऊन अडकला त्यामुळे टेम्पो विरुद्ध बाजूला जाण्यापासून रोखला गेल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात टेम्पोचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन अनिकेत कसबे हा 15 वर्षीय युवक त्याच्या ताब्यातील दुचाकीहून पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे जात असताना पुणे बाजूने भरताभरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाची अनिकेतच्या दुचाकीला धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात अनिकेत गंभीर जखमी झाला असता येथील नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच अनिकेत […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशी व नागरिक त्रस्त

सलग ३ दिवस करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर रस्ता वाहतूक कोंडीने नेहमीच चर्चेत येत असणारा रस्ता असून मागील काही महिन्यांमध्ये या रस्त्याची वाहतूक कोंडीची ओळख पुसली जात असताना आता पुन्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे शिक्रापूरसह परिसरातील नागरिक व वाहन चालक या वाहतूक कोंडीने त्रस्त […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर दुचाकीच्या धडकेत दोन दुचाकीचालक जखमी

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावरुन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीची समोरुन आलेल्या दोघा दुचाकी चालकांना धडक असून दोघे दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुरेंदर नागसाई मराबी या दुचाकी चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन परमेश्वर लोंढे हे त्यांच्या ताब्यातील एम […]

अधिक वाचा..

बातमीचा दणका; पुणे-नगर महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवले

कारेगाव (तेजस फडके): “कारेगाव येथे पुणे-नगर महामार्ग गेला खड्डयात” अशा आशयाची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या बातमीची दखल घेत मुख्य चौकात असलेल्या या खड्डयात सिमेंट काँक्रेट टाकुन हे खड्डे बुजवले आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत “शिरुर तालुका डॉट कॉम” चे आभार मानले आहेत. शिरुर तालुक्यात जुलै […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

पुणे नगर महामार्गावर प्रवाशाचे सव्वा तीन लाख लांबवले

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन बसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचे ३ लाख ३० हजार रुपये अज्ञात महिलेने लांबवले असल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अहमदनगर येथून प्रवास करत पुणे येथे राजाराम गुलाखे येत असताना त्यांनी त्यांच्या जवळील पिशवीमध्ये ३ लाख ३० हजार रुपये […]

अधिक वाचा..