शिरुर तालुक्यात दशक्रिया विधिला रंगला राजकिय कलंगीतुरा…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): दशक्रिया विधी, लग्ण सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक कार्यक्रमांची उद्घाटने ही राजकिय लोकांसाठी प्रचारासाठी व्यासपीठे बनली आहे. नुकतेच सविंदणे येथील प्रसिद्ध व्यावसायिक व माजी सरपंच वसंत पडवळ यांच्या वडीलांच्या दशक्रियेनिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस, सेना, भाजप, शिंदे गट असे सर्वपक्षीय मात्तबर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दशक्रियापूर्वी 2 दिवस आधी पिंपरखेड (ता. शिरुर) या […]

अधिक वाचा..

रायगव्हाण येथे लोकांनी बिबटयासोबत फोटोशूट केल्याने बिबट्याचा मृत्यू…?

श्रीगोंदा: रायगव्हाण शिवारात राजेंद्र घेगडे यांच्या शेतात तापाने फणफणलेला बिबट्या बुधवारी संध्याकाळी दिसला. त्यामुळे गावातील लोकांना शेतात अचानक आलेल्या बिबट्याला हात लावून फोटोशूट करण्याचा मोह आवरला नाही. या फोटोशूटचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र याच प्रकारामुळे बिबट्याने आपले प्राण गमावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या आजारी असलेल्या बिबट्याला उपचारासाठी बेलवंडी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरच्या पदाधिकाऱ्यांचे चाललय तरी काय ?

शिक्रापुर (शेरखान शेख ) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर अचानक मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने खळबळ उडाली. मात्र शिक्रापूर ग्रामपंचायत मध्ये देखील अनेकदा ग्रामसभेत गोंधळ होत असताना आता सोसायटीच्या सभेत देखील गोंधळ होत असल्याने शिक्रापूरच्या पदाधिकाऱ्यांचे चालले तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिक्रापुर येथील […]

अधिक वाचा..

खंडणीखोर महेश जगतापला तीन दिवस पोलीस कोठडी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका ठेकेदाराला मारहाण करत खंडणी घेऊन गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय नेत्यांचा आश्रय घेत 4 महिने फरार असलेल्या ठेकेदाराला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील ठेकेदाराला मारहाण करत खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेला महेश जगताप फरार झाला असताना […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करु शकता. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्या. वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरु शकेल. मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि […]

अधिक वाचा..

पहीली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी पहा काय…

औरंगाबाद: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलली असून राज्यातील इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकाचा समावेश असलेल्या मोफत वह्या दिल्या जाणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके आणि तितक्याच प्रमाणात वह्यांचे ओझे पाठीवर वागवावे लागते. या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावरही भार पडत असल्यामुळे आता सरकारने वेगवेगळ्या विषयांच्या स्वतंत्र पुस्तकांऐवजी आता […]

अधिक वाचा..

जाणून घ्या दहावी, बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर…

पुणे: राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या वेबसाइटवरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा […]

अधिक वाचा..

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे; देवेंद्र फडणवीस

मुंबई: येत्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार असून पीक विमा क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार आहे. नवीन स्टार्टअप्सनी या क्षेत्रात आपले योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2022’ मध्ये फडणवीस बोलत होते. ‘क्रेड’ कंपनीचे संस्थापक कुणाल शाह यांनी […]

अधिक वाचा..

दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी सक्षम बनवणार; दीपक केसरकर

मुंबई: राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना रोजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यापूर्वी एचसीएल कंपनीसोबत करार झालेल्या ‘मिलाप’ या कार्यक्रमाअंतर्गत 25 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने या दोन करारांद्वारे 40 हजार विद्यार्थ्यांना […]

अधिक वाचा..

लाखेवाडी येथील गायरान जमीन चोरीला…? जमीन दाखवा बक्षीस मिळवा

सविंदणे (अरुणकुमार मोटे): लाखेवाडी (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान गट तसेच गाव नकाशा वरील रस्ते, सर्वे नंबरचे रस्ते सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे १० एकर ३० गुंठे या सर्व क्षेत्रावर स्थानिक जमीनधारक मालकांनी अतिक्रमण केले आहे. मौजे लाखेवाडी येथील सरकारी गायरान गट नंबर २३९ एकूण क्षेत्र १० एकर ३० गुंठे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भुमि अभिलेख शिरुर या […]

अधिक वाचा..