पुण्यात स्मशानभुमी नसल्याने भर पाऊसात रस्त्यावरच केले अत्यसंस्कार,

पुणे: “पुणे तिथं काय उणे” असं आपण म्हणतो पण एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभुमी नसल्याने पुढारलेल्या महाराष्ट्रात माणुसकीला लाजिरवाणी वाटेल अशी घटना घडली असुन धो धो पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साठलेले पाणी ओसरण्याची तब्बल तीन तास वाट पाहुणही पाऊस विश्रांती घेत नसल्याने तीन तास ताटकळत असलेल्या ग्रामस्थांनी भर पाऊसातच तात्पुरता पत्र्याचा […]

अधिक वाचा..

बेट भागात पुन्हा घरफोडी, दुचाकी, विदयुत मोटारींची चोरी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे शनिवार (दि. १०) मध्यरात्री देवराम शिंदे यांचे टाकळी हाजी-वडनेर रोडवरील शिंदेवस्ती येथील घर फोडून चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तुंसह रोख रक्कम लंपास केली आहे. शिंदे हे मुलांकडे पुण्याला गेले होते. घरी कुणीच नव्हते, याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट तोडून LCD […]

अधिक वाचा..

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी घेतला अखेरचा श्वास

मध्य प्रदेश: द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे रविवार (दि. 11) रोजी  निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरुपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक गुरु मानले जात. स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराज हे करोडो सनातन हिंदूंच्या धर्माचे आधारस्तंभ आहेत. जगद्गुरु शंकराचार्य श्री स्वामी स्वरुपानंद […]

अधिक वाचा..

शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र…

मुंबई: शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र आहे हे पुन्हा एकदा प्रभादेवी येथील घडलेल्या प्रकरणावरुन अधोरेखित झालं आहे. आमदार सदा सरवणकर बंदुकीचा धाक दाखवत असताना देखील निर्भीडपणे सामोरे गेलेल्या शिवसैनिकांच्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुकाची थाप दिली. पोलिसांनी या शिवसैनिकांना सोडल्यानंतर थेट मातोश्री येथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न: अंबादास दानवे

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगरला सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला प्रतिसाद मिळणार नाही हे माहित असल्याने मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. लोकांनी सभेला उपस्थित रहावे म्हणून त्यांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मुंबईत आज आयोजित पत्रकार […]

अधिक वाचा..

सुनावणी सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर बसणे संकेतांना धरुन नाही…

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठासमोर सुनावणी सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरुन नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत […]

अधिक वाचा..

चक्क उकळत्या तेलात हात घालून महिला बनवते वडापाव

नाशिक: वडापाव हा महाराष्ट्रातील लोकांचं आवडतं स्ट्रीट फुड आहे. वडापाव प्रिय असणारे लोक तुम्हाल राज्यातील प्रत्येक शहरात मिळतील. त्यामुळे सर्वच शहरात वडापाव विकणाऱ्या गाड्या असतात. असाच एका वडापाव विकणाऱ्या गाडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये वडापाव पेक्षा वडापाव बनविणाऱ्या महिलेची चर्चा जास्त होत आहे. ही महिला चक्क उकळत्या तेलात हात […]

अधिक वाचा..

वाघाच्या हल्ल्यात दोन नागरिकांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

मुंबई: गडचिरोलीत नरभक्षक वाघाने 2 दिवसात 2 नागरिकांचा बळी घेतला आहे. या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी उसेगाव येथे गावकऱ्यांनी तात्काळ एक बैठक बोलावली. गावकरी व ग्रामपंचायतचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व सीसीएफ कार्यालयाला भेट देऊन तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या नरभक्षक वाघाने आत्तापर्यंत १७ नागरिकांना ठार केले असल्याची माहिती आहे. गडचिरोली […]

अधिक वाचा..

आमदार निलेश लंके यांच्यासोबत ‘त्या’ रात्री नक्की काय घडलं?

शिरुर: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आमदार निलेश लंके हे आडल्या नडलेल्यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असलेले नेते म्हणून ओळखले जातात. दरम्यान, त्यांच्यासोबत 2 दिवसांपूर्वी मुंबईत एक घटना घडली. ८ सप्टेंबर २०२२ ची रात्र. बाहेर धो धो पाऊस सुरु होता. यावेळी आमदार निलेश लंके मुंबईहून पारनेरकडे येत होते. यावेळी त्यांना पाम बीच रोडवरील न्हावा शेवा ब्रिज […]

अधिक वाचा..

पंचायत समिती शिरुरमधील लिपिक सतिष भांडेकर यांचे निधन

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीतील कनिष्ठ लिपिक पदावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाई गोठा, विहीर, फळलावगड, शेळीपालनासाठी शेड इ. योजना प्रभावीपणे राबविणारे सतीश लक्ष्मण भांडेकर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ४५ वर्ष वयाचे होते. मागील 2 महिन्यांपासून ते यकृताच्या कर्करोगाने आजारावर उपचार घेत […]

अधिक वाचा..