केंदूर परिसरातील वेळनदीला पुर आल्याने पुल पाण्याखाली

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीला अनेक वर्षानंतर पूर आलेला असल्याने येथील पूल पाण्याखाली गेला त्यामुळे परिसरातील वा वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांचा संपर्क तुटला असल्याने येथील पुलाची उंची वाढवण्याची मागणी परिसरातील नागरिक व ग्रामस्थ करत आहेत. केंदूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीला पुर आल्याने केंदूर- धामारी व पऱ्हाडवाडी- मुखई या नदीवरील पुल पाण्याखाली […]

अधिक वाचा..

Video: शिरुर तालुक्यातील बलात्कार प्रकरण फास्टट्रक कोर्टात चालवा: तृप्ती देसाई

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भाजपच्या नेत्याच्या फार्म हाउसवर एका 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून सदर बलात्कार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करत भाजप नेत्याची चर्चा नको म्हणून प्रकरण दाबले जाणार असेल तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मोबाईल बाप्पा आले घरा नाटकातून अनोखा संदेश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता.शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेत गणेश उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता मोबाईल बाप्पा आले घरा या नाटकाने मनोरंजन तर केलेच पण मोबाईलचे नवीन पिढीवर होणारे दुष्परिणाम फार प्रभावीपणे मांडण्यात आले असून सदर नाटकाच्या आशयाने आणि विद्यार्थ्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. शिक्रापूर (ता.शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सार्वजनिक कार्यक्रमाचे […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या कोयाळी पुनर्वसन शाळेने मिळवला अध्यक्ष चषकाचा बहुमान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कोयाळी पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेने पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा अध्यक्ष चषकाचा पुरस्कार यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेने मिळविला असून शाळेने केलेल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीने जिल्ह्यात दबदबा निर्माण केलेल्या या शाळेला अध्यक्ष चषकचा मान मिळाल्याने शिक्षण क्षेत्रात शिरुर तालुक्याचे वर्चस्व यानिमित्ताने जिल्ह्यात […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या या राशीच्या लोकांना होणार बिझनेसमध्ये फायदा…

मेष: आज नोकरीत नवीन जबाबदारी येऊ शकते. नोकरीत तणाव राहील. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. सुखद प्रवासाची शक्यता आहे. योग्य मान मिळेल. आपले डोके शांत ठेवावे. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कार्यक्षेत्रात नवीन आव्हान सामोरी येऊ शकतात. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण कराल. वृषभ: व्यवसायासाठी आजचा दिवस थोडा संघर्षाचा आहे. नोकरीत अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरीत […]

अधिक वाचा..

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे

खालील प्रक्रिया FOLLOW करा. 1) voter helpline हे app डाऊनलोड करा. 2) voter registration ला क्लिक करा. 3) फॉर्म 6 b ला क्लिक करा. 4) Lets start ला क्लिक करा. 5) आपला मोबाईल नंबर टाका. 6) आपल्याला otp येईल तो टाका. 7) otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा. 8) voter id असेल तर Yes I […]

अधिक वाचा..

ग्राहकांना धक्का! पुण्यातील ही मोठी बँक 22 सप्टेंबरपासून होणार बंद…

पुणे: RBI ने आत्तापर्यंत अनेक बँका आणि वित्तीय संस्थांचा परवाना रद्द केला आहे. पुन्हा एकदा आता RBI ने एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यानंतर या महिन्यापासून बँकेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल. वास्तविक, ऑगस्टमध्ये RBI ने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. RBI च्या या निर्णयानंतर या बँकेच्या बँकिंग […]

अधिक वाचा..

अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या बेधडक वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत…

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतने स्वत:ला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांची अनुयायी’ म्हटले आहे. कंगनाने दिल्लीतील सुधारित राजपथ- ड्यूटी पथच्या उद्घाटनाला हजेरी लावली. पत्रकारांशी बोलताना कंगना म्हणाली की, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर यांचा संघर्ष ‘पूर्णपणे नाकारला’ गेला आहे. केवळ उपोषण आणि दांडीयात्रा करून भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही, असेही कंगनाने म्हटले आहे. कंगना म्हणाली, “मी नेहमी […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला मिळणाऱ्या प्रतिसादाने भाजपाला भरली धडकी…

मुंबई: देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला आहे. राहुलजींच्या टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत असून यातूनच ‘भारत जोडो यात्रे’ मुळे […]

अधिक वाचा..

हृदयद्रावक! अपहरण केलेल्या चिमुकल्याची हत्या करणारे जेरबंद…

पुणे: पिंपरी चिंचवडमधील अजमेरा नगर परिसरात राहणाऱ्या आदित्य ओगले (वय ८) या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मागील 2 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. आदित्यचा नुकताच मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ओगले 2 दिवसांपासून बेपत्ता होता. 2 युवकांनी अपहरण केले होते. त्यावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्यांनी क्लोरोफॉर्मचा […]

अधिक वाचा..