शिक्रापूरच्या संतोष काळेंनी लिहिल्या स्वलिखित १२१ कविता

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील संतोष दशरथ काळे या युवकास शालेय जीवनापासून लिखाणाची आवड असून शालेय जीवनात त्याने दहा ते बारा ग्रंस्थ स्व हस्ताक्षरात लिहिलेले असून सध्या त्याने स्वलिखित 121 कविता लिहिल्या आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील संतोष दशरथ काळे या युवकाला शालेय जीवनापासून लिखाणाची व वाचनाची आवड आहे. शालेय जीवनात देखील अनेक […]

अधिक वाचा..
Crime

तांदळीत व्यक्तीच्या घरातून दीड लाखांचे दागिने चोरी…

शिक्रापूर (शेरखान शेख): तांदळी (ता. शिरुर) येथील बाळासाहेब गोसावी हे रात्रीच्या सुमारास घरी घरात झोपलेले होते. पहाटेच्या सुमारास गोसावी उठले असताना त्यांना कपाट उघडे असल्याचे तसेच घरातील काही साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे दिसून आले. यावेळी बाळासाहेब गोसावी यांनी घरात कपाटाची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने व मोबाईल असा अंदाजे 1 लाख 59 हजार रुपयांचा ऐवज […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर चक्क टेम्पो गेला दुभाजकावर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाची उंची कमी झालेली असल्याने अनेक अपघात होऊन कित्येकांचा जीव गेलेला असताना पहाटेच्या सुमारास सदर रस्त्यावर टेम्पो दुभाजकावर जाऊन अडकला त्यामुळे टेम्पो विरुद्ध बाजूला जाण्यापासून रोखला गेल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात टेम्पोचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..
Crime

बंटी बबली कडून शिरुर मधील महिलांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर मधील काही महिलांना त्यांच्याशी ओळख निर्माण करुन एका बंटी बबली ने गंडा घालत महिलांची 10 लाख रुपयांसह 10 तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अनिषा विजय लोखंडे व विजय लोखंडे या बंटी बबलीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील महिलांची श्रीगोंदा तालुक्यातील अनिषा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पुरात वाहून जाणाऱ्याला वाचवण्यासाठी माजी उपसरपंचांची बाजी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) सह परिसरात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झालेला असताना सणसवाडी येथे चक्क ढगफुटी सदृश पाऊस झाला. यावेळी चक्क नागरिकांच्या घरात्ब पाणी घुसून शालेय मुलांच्या पुस्तकांसह साहित्यांचे तसेच खते विक्रेत्या दुकानदाराच्या गोडाऊन मध्ये पाणी गेल्याने खतांचे नुकसान झाले. मात्र यावेळी ओढ्याला पूर आल्याने पाण्यात वाहून जाणाऱ्या इसमाला वाचवण्यासाठी माजी उपसरपंच […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आपली आर्थिक स्थिती चांगली राहील. घर भाड्याची वसुली होईल. ग्रहांचे शुभ योग आपल्यासाठी अनुकूल ठरतील. मान, सन्मान प्राप्त होण्याचे संकेत. कर्जाचे व्यवहार लांबणीवर टाकावेत. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचे योग. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. वृषभ: कौटुंबिक निर्णयात द्विधा मनस्थितीत अडकाल. नवीन गुंतवणुकीसाठी योग्य काळ. आजचा दिनक्रम व्यस्त राहील. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवसाच्या उत्तरार्धात मंगलकार्यात सहभागी […]

अधिक वाचा..

पुणे हादरले! दृश्यम चित्रपट पाहून नातवाने केले आजीच्या शरीराचे तुकडे

पुणे: माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. मुलानेचं नातवाच्या मदतीने (दि. 6)सप्टेंबर रोजी स्वतःच्या आईचा खुन केला आहे. दृश्यम चित्रपट पाहून नातवाने आजीचे कटरने 9 तुकडे केले. बापानेचं आपल्या मुलाला स्वतःच्या आईचा खून करण्यासाठी प्रोत्साहित केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपी संदीप गायकवाड हा रिपब्लिकन पक्ष ऑफ मातंग आघाडीचा शहराध्यक्ष आहे. दोन्ही […]

अधिक वाचा..

एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तोच त्रास…

मुंबई: एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो तो त्रास शरद पवार साहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. जयंत पाटील यांनी भाजप आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती असून त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा […]

अधिक वाचा..

केंद्राशी चर्चा करुन गणेश भक्तांसाठी काही विशेष लोकल ट्रेनची व्यवस्था करावी…

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात रात्री उशिरा दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भक्तांचे हाल लक्षात घेता, राज्यसरकारने केंद्रसरकारशी चर्चा करुन शेवटच्या लोकल ट्रेननंतर काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरु कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जयंत पाटील यांनी पत्र लिहिले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत […]

अधिक वाचा..

मोरया मॅशअप सोबत कला दिग्दर्शक सुमित पाटील यांची अनोखी कला

सिंधुदुर्ग: सुमित पाटील यांची क्रिएटिव्हिटी म्हणजे इंक्लुजिविटी व सस्टेनिबिलिटी यांचा मिलाप आहे. दरवर्षी सुमित पाटील आणि त्यांच्या टीमद्वारे केल्या जाणाऱ्या इको-फ्रेंडली गणेशोत्सव सजावटीची उत्सुकता सर्वांनाच असते. बेवरेजसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रिओ इनोबेवसोबत मिळून त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अशा कॅन्सची गणेश मूर्ती तयार केली आहे. यावर्षी देखील त्यांनी एका नवीन प्रयोगाच्या स्वरुपात आपली क्रांतिकारी कला सादर केली […]

अधिक वाचा..