शिक्षण आयुक्त कार्यालयात शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा

शिक्रापूर: राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित असून सदर प्रश्नांवर शिक्षक आमदारांसह शिक्षक संघटनेचे व शिक्षण आयुक्त व अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यामध्ये अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन उपाययोजना करण्याचे ठरले आहे. पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत असगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण उपायुक्त हरुण आत्तार, […]

अधिक वाचा..

केंदूर व करंदीच्या शालेय गरजू मुलांना मिळाला मदतीचा हात

केंदूरच्या आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर मदतीने फुलले चैतन्य रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): केंदूर (ता. शिरुर) सह करंदी येथील शालेय गरजू मुलांना महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते शेरखान शेख यांच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात आले असल्याने येथील शालेय गरजू मुलांना मदतीचा हात मिळाला आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित […]

अधिक वाचा..
Crime

एका सख्या भावाकडूनच शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे एका सख्या भावाकडूनच आपल्या सख्या बहिण व भावासह भाच्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे साहेबराव धोंडीभाऊ सावंत या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील संगीता कोबल हि महिला घरात असताना तिचा भाऊ साहेबराव सावंत तेथे आला आणि महिलेला शिवीगाळ, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील IDBI बँकेत चोरीचा प्रयत्न: गुन्हे दाखल

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील IDBI बँकेत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून बँकेमध्ये प्रवेश करुन बँकेतील केबिन व लॉकरचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींवर चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कार्यालयच्या इमारतीत IDBI बँक असून (दि. २२) जुलै […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुम्हाला नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा मिळेल. नवीन कामही सुरु करु शकता. सतत बदलत्या विचारांमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात क्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांच्या कठोर वागणुकीला सामोरे जावे लागेल. मित्रांच्या मदतीने व्यवसायात फायदा होईल. इतरांच्या भावनांची काळजी घ्या. संध्याकाळी जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. वृषभ: गोंधळलेल्या मानसिकतेमुळे महत्त्वाच्या संधी हातून जाऊ शकतात. नवीन […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूर परिसरात जनावरे चोरणारे तिघे २४ तासात जेरबंद

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथील परिसरात वारंवार जनावरे चोरीला जाण्याच्या घटना घडत असताना नुकत्याच चोरीला गेलेल्या गायांसह जनावरे चोरणाऱ्या तिघांना २४ तासात जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून संजय उर्फ संज्या भाऊसाहेब वाघमारे, अमीर साहेबराव घाडगे व दर्शन भीमराव धोत्रे असे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. पाबळ (ता. शिरुर) येथील बेन […]

अधिक वाचा..

धानोरेत भीमा नदीपात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिक्रापूर: धानोरे (ता. शिरुर) येथील संदीप भोसुरे हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदीकडे गेलेले असताना त्यांना नदीच्या पाण्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी जात पंचनामा करुन मृतदेह पाण्याबाहेर काढला यावेळी आजूबाजूला चौकशी केली असता सदर व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही. सदर व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

शिक्रापूर: शिक्रापूर चाकण रस्त्यावर जातेगाव खुर्द गावच्या हद्दीमध्ये दुचाकीहून चाललेल्या युवकाला पाठीमागून आलेल्या कंटेनरची धडक बसून अक्षय विठ्ठल कंद्रूप या युवकाचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर चाकण रस्त्यावरुन शिक्रापूर बाजूने चाकण बाजूकडे अक्षय कंद्रूप या युवक (दि. २३) जुलै रोजी रात्री ११ च्या सुमारास त्याच्या […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेला मिळाला १८८ वा जावई

अनाथ नेहाला देखील मिळाला आयुष्यभराचा जोडीदार शिक्रापूर: वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथ मुले, मुली यांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेने आज पर्यंत बरेच अनाथ निराधार युवती व विधवा महिलांचे विवाह सोहळा साजरे केले असून माहेर संस्थेत नुकताच १८८ वा विवाह सोहळा पार पडला असल्याने माहेर संस्थेला १८८ वा जावई मिळाला असून नेहाला आयुष्यभराचा जोडीदार […]

अधिक वाचा..

नागरिकांच्या सतर्कतेने राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान

मुंगसांच्या हल्ल्यातून जखमी मोराची शेतकऱ्याकडून सुटका रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील एका शेतात मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मोराला नागरिकांच्या सतर्कतेने प्राणीमित्र व वनविभागाच्या मदतीने जीवदान देण्यात यश आले असून मोराला कात्रज प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील रणदिवे वस्ती येथे हरीश्चंद्र रणदिवे यांच्या शेतात काही मुंगुस […]

अधिक वाचा..