शिरुरमध्ये गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह एकास अटक

शिरुर: पुणे जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे जिल्हयामध्ये गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात बेकायदा बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांवर भारतीय हत्यार कायदयांतर्गत कारवाई करणेबाबत नुकतेच आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने शिरुर शहरातील सी टी बोरा कॉलेजच्या बाजुला हुडको […]

अधिक वाचा..

कवठे येमाईतुन दुचाकी स्पेंल्डर चोरी

सविंदणे: कवठे येमाई (ता. शिरुर) येथील गौरव उघडे या युवकाची त्याच्या घरासमोर लावलेली हिरो कंपनीची स्पेंल्डर MH-१२-EE – ४५०७ ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरुन नेली आहे. टाकळी हाजी औट पोस्टच्या हद्दित चोरट्यांनी व्यावसायिकांची दुकाने फोडण्याबरोबर आता दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला आहे. बेट भागातील अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरीला गेल्यानंतर मोटार चोर शोधण्यास शिरुर […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

कोणतेही सरकार हे कायम नसतेच: अजित पवार

मुंबई: राज्यात नवे सरकार आल्यानंतर जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला जातोय. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या सरकारच्या काळात आमच्यासोबत काम केले आहे. तरीही त्यांनी जुनी कामे स्थगित करण्याचा दणका लावला आहे. कोणतेही सरकार हे कायम नसते, हे दोन्ही नेत्यांनी समजून घ्यायला हवे असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या वृत्तानंतर शाळा व पोलीस प्रशासन जागे

महाविद्यालयीन भाईगिरी करणाऱ्यांना चांगलीच अद्दल, शरीरावर ग्रुपचे लोगो काढण्यासह नियमांचे पालन करण्याचे आदेश शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या अल्पवयीन मुलांमध्ये गुंडगिरी, भाईगिरीचे आकर्षण वाढू लागलेले असून युवकांकडून शरीरावर ग्रुपची नावे टाकून विविध पद्धतीने भाईगिरी केली जात असल्याबाबतचे वृत्त नुकतेच “शिरुर तालुका डॉट कॉमने” प्रसिद्ध केले असताना शाळा व पोलीस प्रशासनाने पालकांसह ग्रामस्थांची […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील बेशिस्त पार्किंगला आळा बसणार का…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित MIDC मध्ये सुमारे ४०० च्या आसपास कंपन्या असुन या कंपनीत बाहेरुन अनेक माल वाहतुक वाहने येत असतात. औद्योगिक वसाहतीत बाहेरुन येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी वाहनतळ हे फक्त “कागदावरच” असुन अनेक कंपनीच्या बाहेर कायमच दुतर्फा अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असुन कंपनीच्या […]

अधिक वाचा..

बोकडाचा नैवेदय दाखवूनही तहसिल कार्यालयाचे ग्रहण काही संपले नाही…

सविंदणे: शिरुर तहसिल कार्यालयाला वर्षापुर्वी महसुलच्या तत्कालीन आधिकारी यांनी आपल्या पाठीमागे लागलेल्या ससेमिऱ्यातून सुटका होण्यासाठी अंधश्रद्धेतून आपल्या केबिनला चक्क बोडकाचा नैवेदय दाखवला होता. त्यानंतर तहसिलच्या या अनागोंदी कारभाराची दखल घेत मनसेने तहसिल कार्यालयात सत्यनारायण पुजा घातली होती. त्यानंतर तत्कालीन तहसिलदार यांची बदली झाल्यानंतर प्रभारी तहसिलदार रंजना ऊंबरहांडे यांची नियुक्ती झाली. परंतु त्यांना पुणे येथिल चार्ज […]

अधिक वाचा..

निमोणे आयडॉल व्हाट्स अँप गृप च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

शिंदोडी (तेजस फडके): विद्यार्थ्यांनो दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत नापास झाला तर मनात न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. जीवनात कोणतीच गोष्ट अवघड नसते. फक्त आपण मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू हा सारखाच असतो. परंतु त्याचा वापर कोण कसा करतोय यावर यश अवलंबुन असतं असे मत शिरुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर […]

अधिक वाचा..
DEATH

धक्कादायक! एकादशीलाच मृत्यू यावा म्हणून वृद्ध महिलेने घेतले पेटवून

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर भागात एका वृद्ध महिलेने एकादशीच्या दिवशीच मृत्यू यावा म्हणून चक्क अंगाला तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कावेरी भास्कर भोसले असे आत्महत्या केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. कावेरी भोसले यांना आध्यात्माची प्रचंड आवड होती. तसेच एकादशीला मृत्यू यावा, अशी त्यांची भावना होती. याबाबत त्यांनी […]

अधिक वाचा..

‘किंग जेडी’ने केली ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना

मुंबई: मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव उर्फ ‘किंग जेडी’ याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रेक्षकांना जबरदस्त रॅप साँग, बाबू बँड बाजा सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, मी पण सचिन, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॉप असे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयशचा प्रवास आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापूर चाकण रस्त्यावर चोरीच्या हेतूने फिरणारे दोघे जेरबंद

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर जुना टोलनाका परिसरात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या दोघा युवकांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद करत चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या प्रदीप भाऊसाहेब सावंत व सीताराम येरय्या स्वामी या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस नाईक रोहिदास पारखे व लखन शिरसकर […]

अधिक वाचा..