Shirur Police Station

जेवणाचे बिल मागितल्याने हॉटेल मालकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

शिरुर तालुक्यातील करडे घाटातील हॉटेल मधील घटना शिक्रापूर (शेरखान शेख): करडे घाट (ता. शिरुर) येथील एका हॉटेल मध्ये युवकांनी केलेल्या जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणातून एका महिलेसह ७ जणांच्या टोळक्याने हॉटेल मालकासह कामगारांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे वागताराम चौधरी, आकाश गायकवाड, संतोष गायकवाड, प्रशांत युवराज गायकवाड, शिवाजी श्रीराम, आकाश भोरडे, […]

अधिक वाचा..
Nathabhau Shewale

नाथाभाऊ शेवाळे महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलरच्या ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील नाथाभाऊ हरिभाऊ शेवाळे यांची जनता दल सेक्युलरच्या महाराष्ट्र राज्य “प्रदेशाध्यक्ष” पदी नुकतीच निवड करण्यात आली. जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या हस्ते त्यांना बंगलोर येथील निवास्थानी निवडीचे पत्र दिले. नाथाभाऊ शेवाळे हे गेले ३० वर्ष जनता दलाचे निष्ठावान कार्यकर्ते असुन देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त उघड्यावर कचऱ्याची वाहतुक: ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मध्ये काही कंपन्यांमधील कचरा गोळा करुन तो रस्त्यावरुन धोकादायकरीत्या वाहतुक करण्यात येत असुन हा दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर सांडत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा विनाकारण त्रास होत आहे. कारेगाव येथील यश इन चौक तसेच रांजणगाव येथील राजमुद्रा चौक या मुख्य दोन चौकातुनच हा कचरा MIDC त आणुन त्याची विल्हेवाट लावली जात […]

अधिक वाचा..

बिबट्याचा बंदोबस्त करा: शेखर पाचूंदकर यांची मागणी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यात ऊस तोडणी झाल्यामुळे बिबट्याला आश्रयासाठी जागा उरली नसल्याने बिबट्याने त्याचा मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, वासरांवर सातत्याने बिबट्या हल्ला करत आहे. आता त्याचा वावर लोकवस्तीकडे वाढल्याने माणसांवर देखील हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी […]

अधिक वाचा..

करंदीत कृषीदुतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी या विद्यालयातील कृषीदुतांनी कृषी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बीज उत्पादन क्षमता यांचे प्रात्यक्षिके दाखवत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. करंदी (ता. शिरुर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय […]

अधिक वाचा..

केंदूर हायस्कुलच्या उपाध्यक्षपदी श्रीहरी पऱ्हाड

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या संस्थेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी श्रीहरी पऱ्हाड यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली, ३ वर्षाच्या कालावधीनंतर शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आल्याने नव्याने समितीची निवड करण्यात आली. सदर हायस्कूलची पटसंख्या सुमारे सहाशे असून गुणवत्ता वाढ […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: कसा असेल आपला आजचा दिवस

​मेष: आज चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदार्‍या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय आणि नोकरीत चांगले काम होईल. नोकरीत प्रगती होईल आणि लाभाच्या संधी उपलब्ध होतील. पोस्ट इफेक्ट देखील वाढेल. व्यापार्‍यांसाठी नफ्याची स्थिती आहे. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो. ​वृषभ: लोकांच्या व्यक्तिमत्त्वात नवीन […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुरमध्ये पोलिसांत जबाब दिल्याने महिलेला कुऱ्हाडीने मारहाण

शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल शिक्रापूर: शिरुर येथील आपुरक्या उर्फ आप्पा भोसले व देवराम भोसले यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले असताना दिपाली काळे या महिलेने पोलिसांच्या तपासामध्ये याबाबत जबाब दिले होते. त्यानंतर दोघांना कोठडी झालेली होती. सध्या दोघे बाहेर आलेले असता त्यांनी सदर महिला राहत असलेल्या ठिकाणी जात तू पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात जबाब […]

अधिक वाचा..
Crime

शेतातील वादातून शिवीगाळ, दमदाटी करत महिलेसह व्यक्तीला मारहाण

शिरसगाव काटा येथील घटना शिक्रापूर: शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथे अशोक जाधव व पोपट जाधव यांची शेजारी शेजारी शेती असून पोपट जाधव याने शेजारील शेतातील पाण्याची सारण फोडली. त्यामुळे अशोक याने तू शेतातील सारण का फोडतोस असे विचारले. त्यामुळे पोपटयाने चिडून जाऊन अशोक व त्याच्या आईला शिवीगाळ, दमदाटी करत अशोकच्या आईला ढकलून देत अशोकला खोऱ्याच्या […]

अधिक वाचा..
dead

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर: कासारी (ता. शिरुर) येथील पंडित सातपुते हा व्यक्ती घरात असताना घराचा दरवाजा आतून बंद होता त्यामुळे त्याची पत्नी कल्पना सातपुते हिने घरात पाहिले असता पंडित वेगळीच हालचाल व धडपड करताना दिसून आला. त्यामुळे तिने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीना याबाबत आवाज देऊन सांगितले. यावेळी येथील लोकांनी खिडकीतून पाहिले असता पंडित कोंडीबा सातपुते (वय ३५) रा. कासारी […]

अधिक वाचा..