Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मेष: तुमचा इतरांवर खूप प्रभाव पडेल. अधिकाऱ्यांशी वाद टाळल्यास व्यावसायिक क्षेत्रात चांगली प्रगती करु शकाल. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करु शकणार नाहीत. तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. मनोरंजनाच्या साधनांमध्ये तुम्हाला रस असेल. तुमचे कौटुंबिक जीवन खूप शांत आणि आनंदी असेल. वृषभ: पगारदार लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल योग्य कौतुक आणि आदर मिळू शकतो. […]

अधिक वाचा..
Ghodganga

घोडगंगाच्या निवडणुकीत मतदार भाकरी फिरवणार का…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.या निवडणुकीसाठी एकूण १३२ अर्ज वैध झाले आहेत.गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे निवडणुक लांबणीवर पडली होती.या वर्षी होत असलेली निवडणूक दोन्ही बाजूने ताकत लावल्याने रंगतदार होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घोडगंगा साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकूण १९ हजार ३५१ सभासद आहेत. […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: कसा असेल आपला आजचा दिवस

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. नोकरीत यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक कलह संपुष्टात येईल. कुटुंबात चांगले सामंजस्य राहील. आज तुमच्या मनात नवीन उत्साह पाहायला मिळेल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्ही पैसेही वाचवू शकता. वृषभ: कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. नोकरीच्या ठिकाणी […]

अधिक वाचा..
DEATH

शिरुर तालुक्यातील ‘त्या’ आरोपीची येरावडा कारागृहात आत्महत्या

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलिसांनी गुन्ह्यामध्ये अटक ठेवलेला आरोपी शिरुर पोलिसांच्या कोठडीतून पळून गेल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्रापूर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेला तसेच सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून सचिन मधुकर नरवाडे असे या आरोपीचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे २ जून […]

अधिक वाचा..

कोयाळी पुनर्वसनची शाळा ठरली नंबर एक

नवोदय विद्यालयाच्या पात्रतेमध्ये ८ विद्यार्थ्यांचा विक्रम शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील तब्बल ८ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयात साठी निवड झाली असून सदर एकाच शाळेतील ८ विद्यार्थी यामध्ये पात्र ठरण्याची हि पहिलीच शाळा असून कोयाळी पुनर्वसन शाळेने राज्यात विक्रम नोंदवला असल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष विधाटे यांनी दिली आहे. शिक्रापूर […]

अधिक वाचा..

सणसवाडीच्या नोवेल प्राईड स्कूलने अनुभवला पालखी सोहळा

विठ्ठल रुख्मिणीच्या वेशात भगवी पताका घेत विद्यार्थी पालखी सहभागी शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील नोवेल प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथील विद्यार्थ्यांनी भगव्या पताका सह पालखी खांद्यावर घेत, टाळ मृदुंग वाजवत, फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केल्याने नोवेल प्राईडच्या मुलांचा पालखी सोहळा चांगलाच रंगल्याचे दिसून आले. सणसवाडी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

केंदूरच्या पाचवड शाळेत मार्गदर्शक शिक्षक व गुणवंतांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंथन व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करत सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला. केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी कोरोना काळात देखील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण मुलांना देत मुलांची शिष्यवृत्ती पूर्व […]

अधिक वाचा..
Crime

रांजणगाव MIDC त एका कंपनीतून दहा लाखांचे साहित्य चोरी

शिक्रापूर: रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये पाठीमागील भिंतीवरुन कंपनीमध्ये प्रवेश करत कंपनीच्या साहित्य ठेवलेल्या लॉकर मधून तब्बल १० लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहत येथे असलेल्या डॉंगकॉंग कंपनी मधील कामगार २६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कंपनीतील मशीन बंद करुन […]

अधिक वाचा..
snake

पावसाळा व सापांचे प्रजनन सुरु झाल्याने सर्पदंशात वाढ

सापांच्या चार जाती विषारी, इतर सर्व जाती पूर्णपणे बिनविषारी शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून सापांचा प्रजनन काळ सुरु आहे. सापांच्या बिळामध्ये पाणी जात असल्याने अनेक ठिकाणी साप आढळून येत असताना कित्येक ठिकाणी घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले आढळून येत आहेत. मात्र सर्वच साप विषारी नसल्याने नागरिकांनी घाबरुन न जाता सर्पमित्रांना […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: कसा असेल आपला आजचा दिवस

मेष: एखाद्या खास मित्राच्या मदतीमुळे तुम्हाला आराम मिळेल. कोणत्याही प्रकारची व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी वेळ प्रतिकूल आहे. सरकारी नोकरीत अधिकार्‍यांशी सौजन्याने वागावे. कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण राहील. योग्य नातेसंबंध आल्याने विवाहयोग्य लोकांसाठी आनंदाचे वातावरण असेल. आरोग्याबाबत निष्काळजी राहणे योग्य नाही. वृषभ: तुम्ही केलेल्या कामाचे समाजात लोकांमध्ये कौतुक होईल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्याऐवजी, तुमची ऊर्जा केवळ चालू उपक्रमांवर […]

अधिक वाचा..