डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

नाविन्यपूर्ण संकल्पना विद्यापीठाने राबवाव्यात; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई: डॉ. होमी भाभा यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. अणुशक्ती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. या महान व्यक्तीचे नाव या विद्यापीठाला दिले. या नावाप्रमाणे विद्यापीठाने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून उत्कृष्ट विद्यापीठ म्हणून लौकिक होईल अशी शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन […]

अधिक वाचा..

छत्रपतींच्या समाधीहून निघणार जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा

वढू बुद्रुक मध्ये तुकाराम महाराजांच्या वंशजांसह आदींनीकडून निषेध धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी धर्मदिन जाहीर करण्याची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपूर येथील विधानसभेतील अधिवेशनामध्ये संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हेतच, असे बेताल व्यक्तव्य केले, तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब यांचे समर्थन केले आणि खासदार […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात महिलेची फसवणूक

हवेली पंचायत समितीच्या शिक्रापूर पोलिसांत सदस्यावर गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात एका महिलेच्या जमिनीचे खरेदीखत करुन घेऊन महिलेला जमिनीचे पूर्ण पैसे न देताना सदर जमिनीची अन्य व्यक्तींना विक्री करुन महिलेच्या पतीने पैसे मागील्याने महिलेच्या पतीला दमदाटी केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हवेली पंचायत समितीचे सदस्य […]

अधिक वाचा..

शिरुरचे तलाठी कार्यालय अनेक दिवसांपासून बंद

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहर, शिरुर ग्रामीण मधील रामलिंग, गोलेगाव, तर्डोबाचीवाडी, आण्णापूर या मोठी लोकसंख्या असलेल्या गावांसाठी शिरुर येथे एकमेव तलाठी कार्यालय आहे. काही दिवसांपुर्वी येथील तत्कालीन तलाठी यांच्यावर लाललुचपत विभागाची कारवाई झाली होती. त्यानंतर कुणीही त्या ठिकाणचा पदभार घेण्यास धजावत नव्हते. अशातच तलाठी पदाचा चार्ज तलाठी जितेंद्र शेजवळ यांच्याकडे देण्यात आला आहे. तेही या […]

अधिक वाचा..

जिल्हा पुनर्वसन कार्यालयात माहिती अधिकार अर्जाला मिळताहेत मोघम उत्तरे

शिक्रापूर (शेरखान शेख): जिल्हा पुनर्वसन कार्यालय पुणे येथे माहिती अधिकार कायद्याला पायदळी तुडवले जात असल्याचा प्रकार राजरोसपणे सुरु असून सगळ्याच माहिती अधिकार अर्जांना सरसकट मोघम स्वरुपाची व विस्तृत स्वरुपाची मागणी केली म्हणून अर्ज निकाली काढले जात आहेत. एकाच माहिती अधिकार अर्जाला दोन वेगवेगळी उत्तरे दिली जात आहेत, अशी उडवा उडवीची उत्तरे देऊन अर्जदारांना माहिती देण्याबाबत […]

अधिक वाचा..

तळेगाव दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची लुट

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात जमिनींना सोन्याचे भाव आलेले असल्याने अनेकदा दुय्यम, निबंधक कार्यालयात नागरिकांची वेगवेगळ्या कारणाने गर्दी झालेली असताना दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांकडून खाजगी वकिलांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह नागरिकांची आर्थिक लुट होत असल्याची तक्रार नोंदणी महानिरीक्षकांसह मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे दुय्यम निबंधक कार्यालय असून येथे नेहमी जमिनीचे खरेदी, विक्री, हक्कसोड […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयाच्या प्रभारी तहसिलदारपदी प्रशांत पिसाळ

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात तत्कालीन तहसिलदार लैला शेख यांची भ्रष्टाचाराबाबत अनेक लेखी पुराव्यानिशी तक्रारी झाल्याने त्यांची तडकाफडकी बदली झाली होती. त्यांची अचानक बदली झाल्याने त्यांच्या जागेवर रंजना उंबरहंडे यांनी प्रभारी तहसिलदार म्हणुन पदभार घेतला होता. त्यांच्या काळात चार्ज घेतल्यापासून आजपर्यंत गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या चुक दुरुस्तीच्या केसेस, पुर्नवसन केसेस, वतन जमिनीच्या […]

अधिक वाचा..

शिक्षण आयुक्त कार्यालयात शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा

शिक्रापूर: राज्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित असून सदर प्रश्नांवर शिक्षक आमदारांसह शिक्षक संघटनेचे व शिक्षण आयुक्त व अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यामध्ये अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन उपाययोजना करण्याचे ठरले आहे. पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत असगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण उपायुक्त हरुण आत्तार, […]

अधिक वाचा..