कवठे येमाई – मलठण रस्त्यावर अपघातात एकाचा जागीच मृत्यू…

अष्टविनायक महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई – मलठण रस्त्यावरील रावडेवाडी हद्दीत शिवाजी मारुती जाधव (वय ६५) रा. पिंपरखेड यांच्या टू व्हीलरला अज्ञात वाहणाने जोरदार धडक दिल्याने शिवाजी जाधव यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तश्राव होऊन त्यांचा या अपघातात जाग्यावरच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहन घटनास्थळावरून पळून गेले आहे. शिवाजी जाधव हे पिंपरखेडवरुन […]

अधिक वाचा..

टीका करणे सोप, पण सर्वसमावेशक कृतीसाठी कुणीच पुढे येत नाही…

राज ठाकरे बोलले, ते अर्धसत्य मुंबई: तरूण पत्रकारांच्या मनात आग आहे, त्यांना काही करून दाखवायचं आहे.. मात्र ते ज्या माध्यमात काम करतात त्यांचे मालकच विकले गेले आहेत.. स्वत:च्या नोक-या टिकविण्यासाठी पत्रकारांना तडजोड करावी लागते”. असं राज ठाकरे मुलाखतीत म्हणाले, लोकमतच्या कार्यक्रमात खा. अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी घेतलेल्या मुलाखतीत,माध्यमांच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे […]

अधिक वाचा..

सदा सरवणकरांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतोय म्हणून क्लीनचीट…

शिंदे – फडणवीस सरकार कायदा धाब्यावर बसवत आहे; महेश तपासे मुंबई: सदा सरवणकर हे बंदुकीचे परवानाधारक आणि त्यांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतो म्हणून क्लीनचीट मिळणार असेल तर शिंदे – फडणवीस सरकार कायदा कशापद्धतीने धाब्यावर बसवत आहे हे स्पष्ट होत आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. शिंदे गटाचे […]

अधिक वाचा..

महासंघाच्या एका झेंड्याखाली चर्मकार समाजाने संघटित होण्याची गरज…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील काठापूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी चर्मकार समाजाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या झेंड्याखाली संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले. या देशात स्वातंत्र्यानंतर पहिले संघटन क्रांतीकारी नेते मा. बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाने या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव पातळीवर संघटन उभे राहिले आहे. त्यामुळे चर्मकार समाजावरील अन्यायाविरुद्ध आवाज राष्ट्रीय […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील खैरेवाडी येथील उपसरपंच तसेच एक सदस्य अपात्र 

शिरुर (तेजस फडके): सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या उपसरपंच तसेच एका सदस्यास पुणे विभागीय आयुक्तांनी दणका दिला असुन ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर प्रभू मांदळे आणि उपसरपंच नंदकिशोर काळूराम गोडसे यांना सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी दि 2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशान्वये अपात्र ठरवले आहे. यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेला निकाल विरुद्ध सदरचे आपिल दाखल […]

अधिक वाचा..

शिरुर- न्हावरा रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोठे): शिरुर -न्हावरा रस्त्यावर करडे गावच्या हददीत एका ट्रक्टरने महिंद्रा पिकअपला भरधाव वेगाने जोरदार ठोस दिल्याने अपघातात ताराचंद ज्ञानदेव वहिल रा. शिक्रापूर यांचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक फरार झाला आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. ३१) रोजी रात्री ०९ वाजल्याच्या सुमारास करडे गावच्या हद्दीत आय. एफ. बी. कंपनी पासुन दीड […]

अधिक वाचा..

उलट्या दिशेने बेकायदेशीरपणे भरधाव वेगात वाहन चालत असल्याने अपघात, एक जण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरुर) या गावच्या हद्दीत एका अनोळखी वाहन चालकाने राँग साईडला कार भरधाव वेगात चालवत रहदारी नियमाचे पालन न करता बेकायदेशिरपणे वाहन चालवून अपघात करुण अपघातात जयदेव मोहन गिरीगोसावी रा. गोसावीमळा, आमदाबाद यांना गंभीर दुखापत केली आहे. याबाबत अज्ञात वाहनचालकाविरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर हकिगत अशी […]

अधिक वाचा..

पिस्तुल घेऊन अभिवादनास आलेला पोलिसांच्या जाळ्यात

शिक्रापूर पोलिसांनी पिस्तुल जप्त करत केला गुन्हा दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी शासनाकडून काही नियमावली जाहीर करण्यात आलेली असताना देखील पिस्तुल घेऊन आलेल्या भीमराव आसाराम खंदारे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करत पिस्तुल जप्त केला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्यांची एकाच केंद्रावर परीक्षा…

मुंबई: पोलिस भरतीच्या माध्यमातून यंदा तब्बल १८ हजार ३३१ जागांची भरती केली जात आहे. दरम्यान, अनेक तरुण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा तथा शहर कोणते, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन २-३ ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यांना तिन्ही ठिकाणचे प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका केंद्रावर त्याला परीक्षा देता येणार आहे. फॉर्म भरायची मुदत […]

अधिक वाचा..