कारेगाव येथे दिशा फाउंडेशन आणि महारोजगार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे उद्या बुधवार दि 10 जानेवारी 2024 रोजी दिशा फाउंडेशन, महारोजगार, ई-कन्सलटन्ट आणि Z 24 न्युज यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिशा फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष संतोष सातकर यांनी दिली.   या मेळाव्यात शिरुर तालुक्यातील नामांकित कंपन्या सहभागी होणार […]

अधिक वाचा..

शिक्रापुरमध्ये २७ जानेवारी रोजी सर्वधर्मीय १०१ मोफत विवाह सोहळयाचे आयोजन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर येथील येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश काशिनाथ भुजबळ यांच्या वतीने मोफत विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरेश भुजबळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने सर्वसामान्य वर आणि वधुंचे विवाह मोफत करण्यासाठी शिक्रापुर (ता. शिरुर) येथे २७ जानेवारी रोजी या विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले असुन सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे १४ वे वर्ष […]

अधिक वाचा..

सह्याद्री प्रतिष्ठान आणि वुई लव्ह शिरुर आयोजित रक्तदान शिबिरात 121 बाटल्या रक्त संकलित 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र, कामगार तसेच दुर्ग दिनानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान आणि वुई लव शिरुर यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात सोमवार (दि 1) मे रोजी 121 रक्तदात्यांनी रक्तदान केले. दुर्गप्रेमी असणाऱ्या या संघटनांच्या तरुणांनी शिरुर येथे आयोजित केलेले हे सातवे रक्तदान शिबिर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रक्तदान या शिबिरास सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रात […]

अधिक वाचा..

वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथम

मुंबई: माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. यात बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना जाहीर झाला आहे. माजी […]

अधिक वाचा..

आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त आयोजित परिषदेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यासाठी भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. आज मुंबईत रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दोन […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी मुंबईत ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायऱ्याचे आयोजन

मुंबई: राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ या अकराव्या अखिल भारतीय मुशायऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुशायऱ्यात देशभरातून १७ नामवंत शायर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास सर्वांना प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिरुर: राजमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या जयंतीनिमित्त शिरुर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शहरातील जुन्या नगरपालिकेजवळ राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार असुन दुपारी 2 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या मिरवणुकीमध्ये झांज पथक, लेझिम पथक,तसेच मर्दानी खेळ होणार असुन […]

अधिक वाचा..

निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करिता रविवारी विशेष मोहिमेचे आयोजन…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार मतदारांकडून निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करणे करिता १९८- शिरुर विधानसभा मतदार संघातील सर्व ४०१ मतदान केंद्रावर रविवार (दि. 11) सप्टेंबर रोजी ऐच्छिक तत्वावर निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणी करिता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व निवडणूक ओळखपत्रास आधार […]

अधिक वाचा..

सणसवाडीत आज कामगार संवाद मेळाव्याचे आयोजन…

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे शनिवार (दि. १०) सप्टेंबर रोजी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी कामगार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे शिरुर तालुकाध्यक्ष रेवननाथ गायकवाड यांनी दिली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय येथे कामगारांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी […]

अधिक वाचा..