पेट्रोल पंप कसा सुरू कराल? गुंतवणूक किती, कसा मिळवाल परवाना आणि मग बक्कळ नफा

औरंगाबाद: स्वतःचा मोठा, विश्वासार्ह आणि कायम चालणारा व्यवसाय सुरू करायचा विचार करताय का? एकदा उभा केला की वर्षानुवर्षे स्थिर उत्पन्न देणारा बिझनेस हवा आहे का? मग पेट्रोल पंप व्यवसाय हा तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो व्यवसायाचे स्वरूप आणि कंपन्या सरकारी कंपन्या (PSU) IOCL – इंडियन ऑइल BPCL – भारत पेट्रोलियम HPCL – हिंदुस्थान […]

अधिक वाचा..

शिरुर पोलीसांनी पेट्रोल पंपावर चोरी करणाऱ्या कामगारांना गुजरात मध्ये केले अटक 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे येथील एच. पी. पेट्रोल पंपावर कामगार म्हणून ठेवण्यात आलेल्या कामगारांनी तब्बल ९४ हजार ५२० रुपयांची रोकड चोरल्याचा गुन्हा उघडकीस आला होता. याबाबत शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार प्रताप टेंगले करत होते. या गुन्हयातील आरोपी रामेश्वर हरीश्चंद्र गोंड (रा.देवरी, जि.रामसेन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पेट्रोल पंपात चोरी; चार कामगारांवर गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथे निमोणे-गुनाट रोडवर असलेल्या परफेक्ट एच. पी. पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या चार कामगारांनी मिळुन एकुण ९४ हजार ५२० रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत राजेश्री अनिल काळे (वय ४३) रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दि २१ जुलै २०२५ रोजी […]

अधिक वाचा..

पेट्रोल पंप मालकांना दर महिन्याला किती नेट प्रॉफिट मिळतो

मुंबई: गेल्या काही वर्षांच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने महागाईचा दर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वाढत्या महागाईमुळे आणि इंधनाच्या किमतीमुळे सर्वसामान्यांमध्ये सरकारच्या विरोधात मोठी नाराजी आहे. पण अशा या परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून इंधनाच्या किमती […]

अधिक वाचा..

पेट्रोल पंप सुरु करायचा आहे मग तयारीला लागा; राज्यात मंजूर झाले 1600 पेट्रोल पंप

मुंबई: राज्यातील इंधन वितरणाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीस गती देण्यासाठी 1,600 नव्या पेट्रोल पंपांना मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच, आगामी काळात 2,000 नवीन पेट्रोल पंप उभारण्याचे नियोजन सुरू आहे. महसूल विभागाने “एक खिडकी योजना” सूरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे पेट्रोल पंप मंजुरी प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांचे निराकरण होईल. परवानग्या जलदगतीने मिळणार असल्याने, इच्छुक उद्योजकांसाठी […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर तालुक्यात पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; पाहा आरोपींची नावे…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शिरूर पोलिस स्टेशन हदीतील पाषाणमळा (शिरूर) येथील श्री शिवसाई फ्युअल स्टेशन या इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेड या पेट्रोलपंपावर १२ नोव्हेंबर रोजी चार जणांनी त्यांच्याकडील मोटारसायकलवरून येऊन पेट्रोलपंपावरील कर्मचारी यांना कोयत्याचा धाक दाखवून ४९,४०० रोख […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात पेट्रोलपंपावर लुटीची दुसरी घटना, पेट्रोलपंप चालकांमध्ये घबरा हट

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात चार दिवसांपुर्वी पेट्रोल पंपावर चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा न्हावरे (ता. शिरुर) येथील आयुका पेट्रोलियम एचपी पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळी अनोळखी 6 व्यक्तींनी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्याकडील कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल सह 1 लाख 7 हजार रुपये किमतीचा माल दरोडा टाकून चोरुन नेल्याची घटना […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर गावचे हद्दीतील पाषाण मळा येथे पुणे ते नगर रोड बायपास येथील श्री शिवसाई फ्युल स्टेशन इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमीटेड कंपनीच्या पेट्रोलपंपामध्ये पहाटे अडीच ते पावने तीनच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी कोयत्याचा धाक दाखवून रुपये ४९, ४०० व विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला आहे. याबाबत सविस्तर हकिगत अशी की, (दि. १2) रोजी […]

अधिक वाचा..