शिरुरच्या पोलिस निरीक्षकपदी संजय जगताप, चार्ज घेताच रुट मार्च करुन पेट्रोलिंग सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या बदलीनंतर पोलिस निरीक्षकपदी संजय जगताप यांची वर्णी लागली आहे. शिरूर पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पोलीस स्टेशनचा चार्ज घेताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस ऊपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार व 20 पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन त्यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर महिला दक्षता समितीच्या वतीने पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचा सन्मान

महाराष्ट्र पोलिस दलात सतत 28 वर्ष उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस महासंचालक पदक शिरुर (तेजस फडके): शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना पोलिस महासंचालक पदक मिळाल्याने शिरुर पोलिस स्टेशनच्या महिला दक्षता समितीच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी अनेक गुन्ह्यात स्वतः लक्ष घालून गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस निरीक्षकावर एट्रॉसीटी दाखल…

शिरुर (अरुणकुमार मोटे): एका प्रकरणात माघार घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने दबाव टाकल्याचं धक्कादायक प्रकरण नुकतच समोर आलं होतं. आरोपी पोलिस निरीक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करत फिर्यादीला पोलीस ठाण्यात बोलवून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. माझ्या वरपर्यंत ओळखी असून तु माझं काहीच करू शकत नाही, असं धमकावलं होतं. यासंदर्भात फिर्यादीने वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला […]

अधिक वाचा..

तोतया पोलीस निरीक्षक म्हणून खेड पोलीस ठाण्यात रुबाब करणाऱ्यास अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): खेड तालुक्यात मी पोलीस निरीक्षक असुन माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे फोनवरुन सांगुन पोलिसात तक्रार दाखल असलेल्या तक्रारदाराला मदत करतो, त्याचा मोबदला द्यावा लागेल, असे म्हणणाऱ्या व त्याबाबत चौकशी करणाऱ्या पोलिसांवर रुबाब करणाऱ्या तोतया पोलीस निरीक्षकाला खेड पोलिसांनी गजाआड केल्याची खळबळजनक घटना खेड पोलीस ठाण्यात घडली असून संदिपराजे गणतराव निंबाळकर असे अटक […]

अधिक वाचा..

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह बोलणारा पोलिस निरीक्षक निलंबित, वाचा संपूर्ण आदेश…

जळगाव: जळवागात १५ सप्टेंबर मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी याबाबतचे आदेश रात्री उशिरा काढले आहेत. मराठा समाजाविषयी बकालेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे […]

अधिक वाचा..

मराठा समाजाविषयी अपशब्द बोलणाऱ्या पोलीस निरीक्षकास निलंबित करा अन्यथा…

जळगाव: जळगाव येथील एका पोलिस निरीक्षकाची मराठा समाजाबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्याची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मिडीयामध्ये व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये एक पोलिस अधिकारी एका विशिष्ट व्यक्तीद्दल बोलताना संपुर्ण मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करत असताना ऐकू येत आहे. या पोलिस अधिकाऱ्याचं नाव किरण बकाले असे सांगितले जात आहे. दरम्यान ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर […]

अधिक वाचा..