पोलीस भरतीची मोठी अपडेट

औरंगाबाद: राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस भरतीसाठी आमच्याकडे आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज आले […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला घेतले जालनातून चाशीसह ताब्यात

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील पंजाबी ढाब्यासमोरुन एक कंटेनरची नवीन चाशी चोरीला गेलेली असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने सखोल तपास करत आरोपीला चाशी सह जालनातून जेरबंद केले असून सुरेश देवराव जगदाळे असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील पंजाबी ढाब्यासमोर कंटेनर चालक साहिल लाहुरी हा जे एच ०५ […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातील निषेध सभेतील आयोजकांवर कारवाईची मागणी

समाज बांधवांचे शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना निवेदन शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सरपंच रमेश गडदे यांना मारहाण झाल्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे काही युवकांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र पोलिसांचा तपास व कारवाई चालू असताना देखील निषेध सभा आयोजित करुन समाजामध्ये वैरभाव करणाऱ्या निषेध सभेच्या आयोजक व वक्त्यांवर गुन्हे […]

अधिक वाचा..

शाळा व महाविद्यालय परिसरात पोलिसांची करडी नजर

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची माहिती शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जातेगाव बुद्रुक येथील एका विद्यालयाच्या समोर गोंधळ घालून भांडणे करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेता गुन्हे दाखल केलेले असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा व महाविद्यालयच्या परिसरात पोलिसांची करडी नजर असून गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्रापूरचे पोलीस […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमा जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

सात जणांवर गुन्हे दाखल करत ७३ हजारांचा ऐवज जप्त शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे जुगार अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन ७३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करत प्रविण पाल, स्वप्नील भाउसाहेब फडतरे, दत्तात्रय दशरथ कान्हुरकर, बाळासाहेब मारूती भवार, भरत वैज्यनाथ राउत, अरुण गणेश वानखेडे, गोविंद मारूती हराळे यांच्या विरुद्ध गुन्हे […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेत तीन दारु अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील 3 वेगवेगळ्या ठिकाणी दारु अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकत दारुच्या बाटल्या जप्त करत दारु विक्री करणाऱ्या स्वप्नील कैलास गायकवाड, निलेश लहानू तांबे बाळू रघुनाथ घुमे या तिघांवर गुन्हे दाखल केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील काही ठिकाणी दारु विक्री होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील खलसे वस्ती येथे गावठी दारु अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत सदर ठिकाणची गावठी दारु जप्त करत दारु विक्री करणाऱ्या सुमन दशरथ खलसे या महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील खलसे वस्ती येथे एक महिला गावठी दारुची विक्री करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर तालुक्यात पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; पाहा आरोपींची नावे…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शिरूर पोलिस स्टेशन हदीतील पाषाणमळा (शिरूर) येथील श्री शिवसाई फ्युअल स्टेशन या इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेड या पेट्रोलपंपावर १२ नोव्हेंबर रोजी चार जणांनी त्यांच्याकडील मोटारसायकलवरून येऊन पेट्रोलपंपावरील कर्मचारी यांना कोयत्याचा धाक दाखवून ४९,४०० रोख […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान पाठलाग करत आरोपीना ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील कंपनीतून गुरुवार (दि 17) रोजी रात्री 11:30 च्या सुमारास कंपनीतून कामावरून सुटून पायी चाललेल्या कामगाराला विना नंबर असलेल्या दोन दुचाकी वरुन पाच जणांनी फायटरचा धाक दाखवत त्याच्याजवळील मोबाईल चोरुन मारहाण केली होती. त्यानंतर या युवकाने पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे कर्मचारी […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांना दणका अवघ्या ९ महिन्यात ८४ लाखांचा दंड वसूल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या वाहतूक विभागानं मोठा दणका दिला आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून अवघ्या नऊ महिन्यात पोलिसांनी तब्बल ८४ लाखांचा दंड वसूल केला आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ही माहिती दिली. वाहन चालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन […]

अधिक वाचा..