बॉयलर चिकनचे बाजारभाव गडाडले…

उन्हाळा तसेच पाणी टंचाईच्या भीतीने पोल्ट्री व्यावसायिक थंड शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या उन्हाळ्याचे दिवस वाढू लागले असताना तापमान देखील उच्चांक गाठत असल्याचे चित्र दिसत अल्स्याने त्याचा परिणाम शेती व कुक्कुटपालन वर होत आहे, असे असताना पाणी टंचाई व उन्हाची तीव्रता यामुळे अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांचे शेड मोकळे ठेवलेले असल्याने कोंबड्या मिळणे कठीण झाले असल्यामुळे बॉयलर […]

अधिक वाचा..

सततच्या हवामान बदलामुळे तसेच कमी बाजारभावामुळे कांदा उत्पादक हवालदिल

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ऊसा बरोबरच कांदा पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. कारण ऊसाचे वर्षातून एकदाच पैसे येतात आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी शेतकऱ्यांना सतत पैसे लागत असल्याने अल्पभुधारक शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल वाढत आहे. तसेच कांद्याचे कमी कालावधीत बाजारभाव चांगला मिळाला तर कधी कधी चांगले पैसे होतात. त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असुन […]

अधिक वाचा..

कापसाचे दर लवकरच वाढणार; आंतरराष्ट्रीय बाजारात आली तेजी…

औरंगाबाद: मागील वर्षी भारतात कापसाचे दर १४ हजारांवर पोहोचल्याने मराठवाड्यासह विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनऐवजी कापसाला पसंती दिली. मात्र, फेब्रुवारी संपत आला तरी कापसाला योग्य तो भाव मिळत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच, कापसाचे दर लवकरच वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची […]

अधिक वाचा..

पेट्रोल आणि डिझेल च्या नव्या किमती जाहीर: पहा आजचे दर

भारतीय तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जाहीर केल्या आहेत. आज तब्बल 98 दिवसांनंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तर दुसरीकडे आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 88 डॉलर्सच्या खाली घसरले आहेत. आजचे कच्च्या तेलाचे दर काय? राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 […]

अधिक वाचा..