शिरुरमध्ये वादळी पावसाचा तडाखा; एक्सप्रेस फिडरच्या तारा तुटल्याने रांजणगाव MIDC तील पाणी पुरवठा ठप्प

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावाला बुधवार (दि 13) रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड कोसळून रांजणगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरच्या विज पुरवठा करणाऱ्या तारांवर पडले. यावेळी त्या तारा झाडाखाली उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर कोसळल्या. मात्र सुदैवाने वादळी वाऱ्यामुळे आधीच विजप्रवाह खंडित झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव MIDC त दिवसाढवळ्या ऑफिसमधुन ९० हजार रुपयांची टूल्सबॅगची चोरी

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या ऑफिसमधून दिवसाढवळ्या तब्बल ९० हजार रुपयांची किमतीची टूल्सबॅग अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बबन नामदेव मिडगुले (वय ३७, रा. शिक्रापुर, वाबळेवाडी) यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी मिडगुले हे जागृती टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रोजेक्ट हेड […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC उत्खनन प्रकरण; शिरुरच्या तहसीलदारांनी तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका नव्या कंपनीने जमीन सपाटीकरणाच्या परवानगीचा सर्रास भंग करुन परवानगीपेक्षा जास्त अवैधरित्या उत्खनन केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर शिरुरचे तहसीलदार यांनी परवानगी रद्द करुन कारवाईचे आदेश दिले होते. मात्र ही कारवाई प्रत्यक्षात न होता फक्त कागदावरच झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.   सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी याबाबत […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगाव MIDC त ५५ लाखांची चोरी; २० लाखांचा माल पोलिसांकडुन जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ५५ लाख २, १५६ रुपये किंमतीचे ६, ६४३ बिस्कीट बॉक्स फसवणुक करत चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Ranjangaon MIDC Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी ओंकार रोडे (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) फरार आहे.   […]

अधिक वाचा..

DYSP ऑफिस जवळच हाकेच्या अंतरावर चाललाय वेश्या व्यवसाय ; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेली शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC म्हणजे अवैध धंद्याचा अड्डा झाला असुन रांजणगाव येथील उपविभागीय कार्यालयाच्या (DYSP Office) जवळच अगदी हाकेच्या अंतरावर खुलेआम देहविक्री करणाऱ्या महिला उभ्या राहत असल्याने कामगार महिलांची कुचंबना होत आहे. शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव MIDC तसेच शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला […]

अधिक वाचा..

शिरुर; कारभारणीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या ‘महाशयां’ च्या पाठीमागचा ‘आका’ नक्की कोण…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये कारेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या अनेक कंपन्यामधील दुसऱ्यांच्या कामात कारभारनीच्या नथीतुन तीर मारत लुडबुड करणाऱ्या ‘महाशयां’ च्या पाठीमाचा ‘आका’ हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचा बडा नेता असल्यामुळे रांजणगाव MIDC त अनेकांची कामे तोडण्याचा सपाटाच या महाशयांनी लावला असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु […]

अधिक वाचा..

Video; रांजणगाव MIDC तील MEPL च्या प्रश्नावर खासदार डॉ अमोल कोल्हे आक्रमक…

रांजणगाव गणपती (सुनील जिते) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर टाकण्यात येत आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी बुधवार (दि २३) रोजी निमगाव भोगी परीसरात ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी डॉ कोल्हे यांनी दुषित पाण्याबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) या कंपनीतुन सोडण्यात […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील अनेक कंपन्यामध्ये मलाच सगळीकडे काम मिळाली पाहिजेत असा अट्टहास करत MIDC लगतच ग्रामपंचायत असल्यामुळे इतर लोकांना कंपनीमध्ये मिळालेले ठेके दादागिरी करत स्वतःकडे घेण्याचा सपाटा एका माजी सरपंच महिलेच्या पतीने लावला आहे.   या महाशयांनी स्वतःची पत्नी चार वर्षे सरपंच असताना ग्रामपंचायत मध्ये कारभारनीच्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त कामगारांना खोलीत डांबुन ठेवत मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन अटकेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामगारांना मारहाण करणे, त्यांचे पगार न देणे असे प्रकार कायमच घडत असतात. असाच एक गंभीर प्रकार रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) हद्दीत घडला असुन ४० ते ५० कामगारांना एका खोलीत डांबुन ठेवत त्यांना केलेल्या कामाचे पैसे न देता त्यांना मारहाण करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..
crime

रांजणगाव MIDC त लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या HR ला मारहाण

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी (MIDC) तील कारेगाव हद्दीमध्ये असणाऱ्या SYRMA SGS कंपनीच्या ऑफिसमध्ये कर्डेलवाडीच्या माजी सरपंचासह चार जणांनी अनधिकृतपणे प्रवेश करत लेबर कॉन्ट्रॅक्टचे काम मिळवण्याच्या कारणावरुन कंपनीच्या HR ला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिनेशकुमार योगेंद्र मिश्रा (वय ४३) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केल्याने पाच जणांवर गुन्हा […]

अधिक वाचा..