रांजणगाव MIDC तील DSM कंपनीकडून श्री गणेशा हॉस्पिटलला रुग्णवाहिका सुपूर्त

शिरुर (अरुणकुमार मोटे) कोरोनाच्या काळात श्रीगणेशा हॉस्पिटलने रुग्णसेवेचे केलेलं कार्य निश्चितच कौतुकास्पद असुन कोरोना काळात आपल्या सर्वांना ऑक्सिजनची किंमत कळाली आहे. कोरोना मध्ये श्री गणेशा हॉस्पिटलने केलेली रुग्णसेवा विसरता येणार नाही असे प्रतिपादन वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी केले. शिरुर येथे वनराई संस्था आणि रांजणगाव MIDC तील DSM वतीने श्री गणेशा हॉस्पिटलला अद्ययावत कार्डीयाक […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC च्या मुख्य चौकाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC मध्ये प्रवेश करताना पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या मुख्य चौकाचे “श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे नामकरण करण्यात आले असुन या मुख्य चौकाच्या नामंतराचा गेल्या पाच वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न “श्रीमंतयोगी प्रतिष्ठान” ने मार्गी लावला असल्याचे श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि रांजणगाव गणपतीचे माजी उपसरपंच राहुल पवार यांनी सांगितले. रांजणगाव गणपती […]

अधिक वाचा..
Mathadi

रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली चाललीये लुट अरे ड्रायव्हर भाऊ जागा हो ऊठ…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून पैसे वसुल केले जात आहेत. परंतु पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक पोलिस प्रशासन याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याचे दिसत असुन यामुळे बाहेरच्या राज्यातून रांजणगाव MIDC त माल घेऊन येणाऱ्या वाहनचालकांना कोणीच […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर ‘आता कसं वाटतंय’ सोनेसांगवी करांचा हटके बॅनर…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात नुकत्याच चार गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सोनेसांगवी ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या महिलेची सरपंचपदी वर्णी लागली असुन अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, युवासेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष बापु शिंदे यांनी या गावातील कार्यकर्त्यांना ताकत दिल्याने निवडणुकीत रंगत आली. परंतु राष्ट्रवादीच्या शिरुर-आंबेगावच्या एका बड्या नेत्याने सोनेसांगवी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत […]

अधिक वाचा..
sandeep kute

रांजणगाव MIDC तील जामिल स्टील कंपनीच्या विरोधात उद्या संदीप कुटे याचं आमरण उपोषण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC मधील झामिल स्टील बिल्डींग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत वनविभागाच्या परवानगी शिवाय 40 ते 50 झाडांची कत्तल करण्यात आली असुन याबाबत मानव विकास परीषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे यांनी 3 डिसेंबर 2022 आणि 19 डिसेंबर 2022 रोजी शिरुर येथील वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर […]

अधिक वाचा..

‘त्यांचा कचरा जळतोय पण साहेब इथं आमचा जीव जळतोय’ रांजणगावमध्ये सर्वसामान्य लोकांचे आरोग्य धोक्यात

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील स्थानिक तसेच बाहेरचे भंगार व्यावसायिक यांनी औद्योगिक वसाहतीतुन आणलेला धोकादायक कचरा कोणत्याही स्वरुपाची प्रक्रिया न करता रात्रीच्या वेळेस जाळून टाकण्याचा सपाटाच लावला असुन त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना याचा विनाकारण त्रास होत आहे. तसेच धुरामुळे आसपासच्या परीसरातील झाडे, पशुपक्षी तसेच मानवी जीवनावर याचा […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त चार जणांकडुन एकास बेदम मारहाण

शिरुर (तेजस फडके) ‘आमच्या भावाच्या विरोधात तु कंपनीतील महिलांना खोट्या तक्रारी का करायला लावतो’ असे म्हणत चार जणांनी रांजणगाव MIDC त एका व्यक्तीस बेदम मारहाण केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सुरेश मारुती ननवरे यांनी याबाबत फिर्याद दाखल केल्याने 1) राजेंद्र पांडुरंग निचीत 2) संदीप शिवाजी निचीत 3) स्वाती विजय […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त माथाडीच्या बोगस पावत्या दाखवत बेकायदेशीर पैसे वसुली…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या छापुन वाहनचालकांना जबरदस्तीने दमबाजी आणि शिवीगाळ करत बेकायदेशीर पैसे वसुली करण्याचा उद्योग सुरुच असुन यात स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचे नातेवाईकच माथाडीच्या नावाखाली खंडणी वसुल करतात अशी धक्कादायक माहिती खात्रीलायक सूत्रांकडुन पुढे आली आहे. शिरुर तालुक्यात सुमारे 25 वर्षांपुर्वी आशिया […]

अधिक वाचा..
RANJANGAON

कल्याणी टेक्नोफोर्स लि कंपनीतील चोरी प्रकरणी सिक्युरीटीसह दोन आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड कंपनीतील 98 हजार 960 रुपयांच्या डाय चोरी झाल्याची फिर्याद कंपनीचे डेप्युटी मॅनेजर सचिन पंढरीनाथ गायकवाड यांनी यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींचा आधार घेत चोरी करणाऱ्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांसह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..