धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…
शिक्रापूरः शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका अल्पवयीन तीन वर्ष वीस दिवसांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बलात्कार करणारा आरोपी १३ ते १४ वर्षाचा अल्पवयीन आहे. याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा रजिस्टर नंबर 883/2024 […]
अधिक वाचा..