baby

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात रस्त्याच्या कडेला आढळली बेवारस चिमुकली…

कोरेगाव भीमा (तेजस फडके): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे माता तू न वैरिणी… असा अनुभव आला आहे. जन्मदात्या आईनेच सहा महिन्यांच्या मुलीचे अर्भक पुणे-नगर हायवेच्या बाजूला शंभर मीटरच्या आतमध्ये रस्त्याच्या बाजूलाच लाकडाच्या बॉक्समध्ये अर्भकाला टाकून देण्यात आल्याने कोरेगाव भीमा परिसरात खळबळ उडाली आहे. फरची ओढा येथील गव्हाणे पाटील नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जय मल्हार […]

अधिक वाचा..
shikrapur police and eid

शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधवांनी घेतला अनोखा निर्णय…

शिक्रापूर (तेजस फडके): आषाढी एकादशी व बकरी ईद एकच दिवशी आल्याने कुर्बानी न देण्याचा शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधवांनी निर्णय घेतला आहे. हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्यासाठी पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांची मोलाची कामगिरी ठरली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन (ता. शिरूर) हद्दीतील मुस्लिम बांधवांची पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व पोलिस बांधव यांच्या उपस्थितीत बैठक अत्यंत […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

लग्नाच्या मिरवणूकीत कोयता घेऊन लपल्याची माहिती पोलिसांनी समजली अन्…

शिक्रापूर (शेरखान सेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे रात्रीच्या वेळी सुरु असलेल्या एका लग्नाच्या मिरवणुकीमध्ये कोयता घेऊन लपलेला युवक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. श्रीराम संतोष होले असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या युवकाचे नाव आहे. कान्हूर मेसाई २६ मे रोजी रात्री एका लग्नाची मिरवणूक सुरु होती. सदर मिरवणूक दरम्यान एक युवक लोखंडी कोयता घेऊन लपला असल्याची माहिती […]

अधिक वाचा..

आपटीतील दारुभट्टी शिक्रापूर पोलिसांकडून उध्वस्त

कच्च्या रसायनांसह एक लाख तीस हजारांचा ऐवज नष्ट शिक्रापूर (शेरखान शेख): आपटी (ता. शिरुर) येथे शिरुर आणि खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नदीच्या कडेला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत दारु भट्टी पूर्णपणे उध्वस्त करत तब्बल 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल नष्ट करत दारु भट्टी चालवणाऱ्या जैसपाल नानावत या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहे. आपटी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..
dummy mla car

शिक्रापूर पोलिसांनी पकडला डमी आमदार…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असा स्टिकर लावून फिरणारी काळ्या काचांची गाडी शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी अशाच डमी आमदाराच्या गाड्यांना ज्या भाजपच्या आमदाराने स्टिकर पुरविले होते त्यानेच सदर गाडीलाही स्टिकर दिल्याची माहिती पुढे आली आहे. शिक्रापूर येथे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर […]

अधिक वाचा..
afsar-shaikh-nilesh-darekar

शिरूर तालुक्यात मानव विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर पुन्हा गुन्हा दाखल…

सणसवाडीत कंपनीची तक्रार करत मागितली ठेका रुपात खंडणी शिक्रापूर (प्रतिनिधी): सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनीला मानव विकास परिषदेचे लेटरहेड देत नंतर एचआर मॅनेजरला धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख व पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर यांच्या विरुद्ध पुन्हा खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांना गुंगारा देणारा माजी उपसरपंच जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे मित्राची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर शिरुर तालुक्यातील वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी हा शिक्रापूर पोलिसांना तब्बल सहा महिने गुंगारा देत होता मात्र शिक्रापूर पोलिसांनी माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी यास अटक केली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाळासाहेब लांडे यांचा […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यात कंपनीतून पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास…

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम नॉनवोवेनस इंटीरीयर्स प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या शेडमधील तांबे, कॉपर धातूच्या केबल सह आदी साहित्यांच्या तब्बल चार लाख सत्त्याहत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम नॉनवोवेनस इंटीरीयर्स प्रायवेट लिमिटेड या […]

अधिक वाचा..
Accident

शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील वाजेवाडीजवळ अपघातात चालक ठार तर…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर-चाकण रस्त्यावर वाहनांना ओहरटेक करणारी कार कंटेनर वर आदळून झालेल्या अपघातात कार चालक ठार होऊन आठ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. राहुल तेजराव हिवाळे असे चालकाचे नाव असून मयत चालकावर शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने तौकिर आलम हे शनिवारी (ता. […]

अधिक वाचा..
Crime

शिरूर तालुक्यात जावयाने पाडला सासऱ्याचा दात…

शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील गारकोलवाडी येथे सासरी आलेल्या जावयाने पत्नीसह सासरे व मेव्हण्याला मारहाण करत सासऱ्याचा दात पाडल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गणेश सावकार शिंगाडे व मंदाबाई सावकार शिंगाडे या माय लेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील गारकोलवाडी येथील हरिभाऊ रुपनेर यांची मुलगी प्रियांका माहेरी […]

अधिक वाचा..