Shirur Robbery

शिरूर तालुक्यात निवृत्त पोलिसाच्या घरी चोरट्यांचा डल्ला…

शिक्रापूरः करंदी (ता. शिरुर) येथील जातेगाव रोड लगत राहणारे सेवानिवृत्त पोलिस दिवाळी मुळे गावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा तब्बल एक लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

शिक्रापूरमधील दुचाकी अपघातातील तिसऱ्या युवकाचाही मृत्यू…

रक्षाबंधनच्या दिवशी घडलेला दोन दुचाकींचा भीषण अपघात शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर जकाते वस्ती येथे ११ ऑगस्ट त रक्षाबंधनच्या दिवशी दोन दुचाकींची जोरात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघा युवकांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी होता. पण, तिसऱ्या जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिस नाईक राकेश मळेकर यांनी दिली आहे. […]

अधिक वाचा..
rupali khandale

शिरुर तालुक्यात पतीने केला पत्नीचा खून…

शिक्रापूरः जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे पतीने पत्नीशी वारंवार होणाऱ्या वादातून पत्नीला मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रुपाली सचिन खंडाळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सचिन दत्तात्रय खंडाळे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सचिन खंडाळे व रुपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन दारू […]

अधिक वाचा..
body

करंदीच्या कालव्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह…

शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्या मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत. करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्या मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांना मिळाली होती. त्यांनतर पोलिस पाटील वंदना साबळे पाटील, पोलिस हवालदार […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार…

इंस्टाग्रामच्या ओळखीतून मैत्री, अन मैत्रीतून लग्नाचे आमिषाने बलात्कार शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे इंस्टाग्रामच्या माध्यमातून युवतीसोबत ओळख वाढवली. पुढे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शैलेश पोपट जगताप या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे राहणाऱ्या एका युवकाने इंस्टाग्राम हून एका युवतीची ओळख निर्माण […]

अधिक वाचा..
Shikrapur Car Robbery

शिक्रापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या ३६२ कपड्यांसह मोटारीची चोरी…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दुचाक्या वाहनांसह आदी चोऱ्यांच्या घटना वारंवार घडत असताना आता चक्क शालेय मुलांच्या ३६२ कपड्यांसह कारची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे प्रकाश घोलप यांचे स्पोर्ट क्लबचे दुकान असून ते शालेय मुलांना देखील कपडे पुरवितात. […]

अधिक वाचा..
Siddesh Shelar

शिक्रापूरमध्ये जुन्या वादातून युवकाचा धारदार शस्त्राने खून…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाटवस्ती येथे जुन्या वादातून एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिद्धेश संजय शेलार असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे विकी खराडे सह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विकी खराडे व […]

अधिक वाचा..
Crime

शिरूर तालुक्यात किरकोळ कारणातून रिक्षाचालकाला मारहाण…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाटवस्ती येथे एका रिक्षा चालकाला किरकोळ कारणातून सात जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाटवस्ती येथे एका रिक्षा चालकाला पिकअप चालकाने शिवीगाळ केली. दरम्यान रिक्षा चालकाने शिवीगाळ करण्याबाबत जाब विचारल्याने सात जणांनी रिक्षा चालकाला मारहाण केली. शिक्रापूर पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिक्रापूरमध्ये भरदिवसा दोन लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी

शिक्रापूर: शिक्रापूरमध्ये भरदिवसा दोन लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कळमकर वस्ती येथे शिवगंगा कॉम्प्लेक्स मध्ये राहणारे भारत टेकाडे व अर्चना टेकाडे दोघे रविवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्ताने बाहेर गेलेले होते. सायंकाळच्या दरम्यान दोघे पुन्हा घरी आले असताना त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले व कडी […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

पिंपळे जगताप मध्ये किरकोळ कारणातून चुलत्याला मारहाण…

शिक्रापूर: पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील एकाला किरकोळ कारणातून त्याच्या पुतण्याने विळ्याने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे नंदकुमार वामनराव शितोळे व ऋत्विक नंदकुमार शितोळे या बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील शामराव शितोळे हे केनॉलच्या रस्त्याने चाललेले असताना त्यांचा भाऊ नंदकुमार तेथे आला. त्याने […]

अधिक वाचा..