shekhar-pachundkar-dilip walse patil

Video: दिलीप वळसे पाटील यांची साथ सोडण्याचे शेखर पाचुंदकर यांनी सांगितले मुख्य कारण…

रांजणगाव गणपतीः राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सोबत गेल्या अनेक वर्षांपासून शेखर पाचुंदकर पाटील काम करत होते. पण, गेल्या काही दिवसांपासून दिलीप वळसे पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंबेगाव-शिरूरचे तालुकाध्यक्ष शेखर पाचुंदकर यांनी साथ सोडली आहे. साथ सोडण्याचे मुख्य कारण सांगतानाच त्यांनी राजकारण आणि शिरूर तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली आहे. www.shirurtaluka.com चे […]

अधिक वाचा..
ajit-pawar-nhavare

Live Video: अजित पवार यांची न्हावरे येथील सभेत बोलताना म्हणाले…

न्हावरे (तेजस फडके): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवार) न्हावरे (ता. शिरूर) येथे उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विकासावर नागरिकांशी संवाद साधला. अजित पवार विकासावर बोलताना म्हणाले… – रोजगार उपलब्ध करून देणार. – रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज […]

अधिक वाचा..
amol kolhe

Live Video: गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही: अमोल कोल्हे

तळेगाव ढमढेरे (तेजस फडके): महाराष्ट्रात सध्या शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सुनामी आलेली असल्याने महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही, असे सांगितले याचा अर्थ राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, हे नक्की. शिवाय, गुलाबी रंगाने महाराष्ट्राचा गद्दारीचा कलंक झाकला जात नाही, असे टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी […]

अधिक वाचा..
supriya-sule-live

Video: सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांना चांगलच सुनावलंय…

पाबळ (तेजस फडके) : माझ्या 80 वर्षाच्या योध्याला तुम्ही नोटीस पाठवलं, पक्षातून काढून टाकले, सातबाऱ्यावरून वडिलांचे नाव काढाल का तुम्ही कधी? पक्षाचा सातबारा कुणाच्या नावावर आहे, शरद पवारांच्या नावावर आहे. 80 वर्षाच्या बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या अजित पवार व त्यांचा […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil-manchar

…तर मी उमेदवारी मागे घेईनः दिलीप वळसे पाटील

पुणे: मी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय एकट्याने घेतला नाही तर तो सामुदायिक निर्णय होता. 42 आमदारांची बैठक झाली आणि त्यात हा निर्णय झाला. मला ईडी, सीबीआय किंवा कोणत्याही तपास यंत्रणेची कुठलीही नोटीस आली नाही. आल्याचे दाखविल्यास मी उमेदवारी मागे घेईन. माझ्या जवळच्या लोकांना नोटीस आल्या हे खरं आहे. आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, असे दिलीप वळसे […]

अधिक वाचा..
walse-patil-ranjangaon

Live Video: दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ रांजणगावमध्ये महिला निर्धार मेळावा; पाहा कोण काय म्हणाले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आंबेगाव-शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ महिला निर्धार मेळावा रांजणगाव गणपती येथे शुक्रवारी (ता. १५) पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावेळी दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुर्वा वळसे पाटील, जयश्री पलांडे, सयाजी शिंदे यांच्यासह मान्यवरांनी भाषणे […]

अधिक वाचा..
Leader

शिरुर तालुक्यातील ‘मलिदा गॅंग’ पासुन तरुणांनी सावध राहण्याची गरज…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर-हवेली मतदारसंघात विधानसभा निवडणुक अंतिम टप्यात आली असुन शिरुर तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कंपनीमध्ये स्क्रॅप, लेबरची, ट्रान्सपोर्टची कामे देऊ अशी आमिषे दाखवुन सध्या मलिदा गॅंग तरुणांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करत आहेत. त्यांच्या या आमिषाला बळी पडून काही तरुणवर्ग या मलिदा गॅंग मध्ये सहभागी झाले आहेत. मात्र केवळ निवडणुकीपर्यंत हि मलिदा गॅंग […]

अधिक वाचा..
ashok-pawar-hrishiraj-pawar

शिरूर पोलिसांनी सांगितले, ऋषिराज अशोक पवार यांच्या अपहरणाबाबत घडलेला प्रकार हा…

शिरूर: शिरूर-हवेलीचे आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे पुत्र व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार यांच्याबाबत नुकताच घडलेला प्रकार खरा असून, आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे, अशी माहती पोलिसांनी दिली. शिरूर-हवेलीचे आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे पुत्र व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार […]

अधिक वाचा..
sharad-pawar-wadgaon-rasai

Live Video: शरद पवार यांनी वडगाव रासाई येथे अजित पवार यांची केली नक्क्ल…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची वडगाव रासाई येथे आज (गुरुवार) जाहीर सभा झाली. शरद पवार यांचे जोरदार भाषण झाले. यावेळी त्यांनी अजितदादांची मिमिक्री केली, याला नागरिकांनी टाळ्या व शिट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार […]

अधिक वाचा..
sharad-pawar-ashok-pawar

Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार

वडगाव रासाई (तेजस फडके) : शिरूर तालुका एके काळी दुष्काळी तालुका होता. पण, राज्यात आज ८५ टक्के बागायती असलेला हा पहिला तालुका ठरला आहे. शिरूर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. अशोक पवार यांनी विकासकामांच्या माध्यमातून शिरूर हवेलीचा मोठा विकास केला आहे.  आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे. शिरूर- हवेली […]

अधिक वाचा..