Shirur Police Station

शिरूर तालुका! मैत्रिणीकडे जाणून येते असे सांगून गेलेली मुलगी घरी परतलीच नाही…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सोनार आळी येथील कुमारी प्रतिक्षा वैभव शहाणे (वय २) ही मुलगी मैञीणीकडे जावून परत येते असे सांगून घरातून बाहेर गेली. पण, परत घरी आली नाही. तिचा शिरुर परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असून ती मिळून आली नाही. सदरची मुलगी २३जून रोजी ०१ वा सोनार आळी येथील राहत्या घरातून मैत्रिणीकडे जावून […]

अधिक वाचा..
chandan-sondekar

शिरूर-हवेलीत पूरग्रस्त मदतीसाठी चंदन सोंडेकर यांचे आवाहन!

शिक्रापूरः पुणे जिल्ह्यासह शिरूर व हवेलीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिरूर-हवेली मतदारसंघात नागरिकांना पूर परिस्थितीत काही अडचण आल्यास मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ता चंदन सोंडेकर यांनी केले आहे. पुणे जिल्हा व शहरामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे पुणे शहर […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर शहरात जुगार खेळणाऱ्यांवर ४ जणांवर गुन्हा दाखल; पाहा नावे…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरातील सिध्दार्थनगर येथे २३ जुलै रोजी पडक्या घराशेजारी ४ जण तीन पत्ती जुगार खेळताना आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत. असताना ५०५०रू. रोख रक्कम, जुगाराचे साधणाच्या मालासह मिळुन आल्याने त्यांच्यावर शिरूर शहरातील सिध्दार्थनगर येथे २३ जुलै रोजी सायं ६वा. पडक्या घराशेजारी १ ) […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

सणसवाडीत इमारतीत अनधिकृतपणे ताबा घेण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल…

शिक्रापूर : सणसवाडी ता. शिरुर येथे एका हॉस्पिटलसाठी भाड्याने दिलेल्या इमारतीचा व्यवहार पूर्ण न झाल्याने मूळ मालकांनी सदर व्यक्तीला नोटीस पाठवून इमारतीला टाळे लावले होता. काही महिलांसह व्यक्तींनी सदर इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश करुन ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी अश्विनी शांतीलाल तांबे यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे राजेंद्र पुंजाजी […]

अधिक वाचा..
dnyaneshwar-tambe

मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकलेला फोटो शिरूर तालुक्यातील…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणा केली आहे. आता, या योजनेच्या संदर्भाने केलेल्या एका जाहिरातीवरुन सरकावर टीका होत आहे. कारण, तीर्थक्षेत्र योजनेच्या जाहिरातीवर वापरण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहता, ती व्यक्ती 3 वर्षांपासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित छायातित्र हे शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे घरात घुसून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (ता. १८) दुपारी घडली. या प्रकरणी संशयितांवर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदाराम दिगंबर हिलाळ (रा. गनशी, गणेशनगर, कवठे येमाई, ता. शिरूर) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन पिडीतेने शिरूर […]

अधिक वाचा..
purva-walse-patil

दिलीप वळसे पाटील यांची कन्या तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढविणार? शरद पवार म्हणाले…

पुणेः राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या अ‍ॅड. पूर्वा वळसे पाटील या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटात असलेल्या दिलीप वळसे पाटील यांची कन्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून विधानसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत शरद पवार यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. दिलीप वळसे पाटील यांची […]

अधिक वाचा..
crime

थरारक! शिरूरमधील व्यापाऱ्याला नगर-सोलापूर रोडवर दिवसाढवळया लुटले…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूरमधील गोळया बिस्कीटांचे होलसेल व्यापारी निखिल अच्छा व त्यांच्या सोबत प्रवास करणारे व्यापारी मित्र अरुण कानडे हे नगर-सोलापूर महामार्गावरून प्रवास करत होते. वाटेफळ गावच्या शिवारात लघुशंकेसाठी थांबले असता टु व्हिलरवर आलेल्या अज्ञात चोरटयांनी काठीने मारहाण करत त्यांच्याकडील सोन्याचांदीचे दागिणे, कॅश व लायसन्स धारक रिव्हॉल्वर असा २ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल लुटून नेला […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

दिलीप वळसे पाटील यांच्या तत्परतेमुळे वाचला एकाचा प्राण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला विषारी साप चावला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान एका इंजेक्शनची आवश्यकता होती. महाराष्ट्र राज्यांचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यामुळे रुग्णाचा प्राण वाचला आहे. शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील ताराचंद (काका) कोहकडे यांना शेतात काम करत असताना घोनस जातीचा साप चावला होता होता. विषारी साप चावल्याने त्यांना […]

अधिक वाचा..
shirur-dashkriya

शिरूर शहरातील दशक्रिया विधीघाट झालाय जुगार आणि दारू पिणाऱ्यांचा अड्डा…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरातील दशक्रिया विधीघाट झालाय जुगार खेळणारे व दारू पिणाऱ्यांचा अड्डा झाला आहे. यामुळे तेथे अस्वच्छता पसरली असून दशक्रिया साठी येणाऱ्या बाहेर गावाहून आलेले नातेवाईक व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिरूर नगरपालिकेने या प्रकाराची दखल घेऊन कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी कर्मचारी ठेवण्याची मागणी केली आहे. शिरूर शहरातील कुंभारघाट येथे हिंदू धर्माचे दशक्रिया […]

अधिक वाचा..